22 December 2024 1:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा
x

VIDEO | ये नयन डरे डरे | अमृता फडणवीसांचं नवं गाणं

Amruta Fadnavis, news song, Yeh Nayan Dare Dare

मुंबई, १५ फेब्रुवारी: देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं त्यांनी स्वतः समाज माध्यमांवर शेअर केलं आहे. यापूर्वी देखील त्यांची अनेक गाणी आली असली तरी ते सामान्य लोकांच्या ओठांवर कधीच ऐकू येत नाहीत. तसेच गाणं आलं कधी आणि लुप्त झालं कधी हे देखील कळत नाही. मात्र त्यांच्या गायकीवर नकारात्मक चर्चा रंगते हे मात्र नक्की आहे.

‘ये नयन डरे डरे’ असं या नवीन गाण्याचं नाव आहे. मी माझ्या व्हॅलेंटाईनसोबत आनंदात आहे, हे नवीन गाणं सुंदररित्या दिग्दर्शक आशिष पांडा यांनी बनवलं आहे. गेल्या २४ तासांत हा नवीन व्हिडीओ ४७ हजार ५१३ जणांनी पाहिला आहे. त्यावर नेटिझन्सने कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी या गाण्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

मागच्याच महिन्यात अमृता फडणवीस यांनी ‘झी म्यूझिक मराठी’च्या आगामी ‘अंधार’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटासाठी अमृता फडणवीस यांनी गाणं गायलं होतं. ”डाव मांडते भीती”, असे गाण्याचं शीर्षक असून गाण्याच्या व्हिडिओमध्ये गुन्हेगारी थ्रीलर घटना दाखवल्या होत्या. Jazz पढडीतील या गाण्यात अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजासह मनमोहक अदांनी व्हिडिओला रेट्रो लूक देण्याचा प्रयत्न केला होता.

 

News English Summary: The name of this new song is ‘Yeh Nayan Dare Dare’. I am happy with my Valentine, this new song is beautifully composed by director Ashish Panda. This new video has been viewed by 47,513 people in the last 24 hours. Netizens have commented on it. Many have reacted to this song and once again targeted Amruta Fadnavis.

News English Title: Amruta Fadnavis news song Yeh Nayan Dare Dare released news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x