Arbaaz Khan Girlfriend | अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियाचा बोल्ड अंदाज, जॉर्जिया एंड्रियानीचा पावसामधील व्हिडीओ व्हायरल

Arbaaz Khan Girlfriend | बॉलिवूडमधील अफेर ही काही नवीन गोष्ट नाही. सलमान खानचा भाऊ अरबाज खान याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी खूप बोल्ड आहे. याचा पुरावा म्हणजे जॉर्जिया एंड्रियानी आपले बोल्ड फोटोज सोशल मीडियावर अपलोड करत असते. तिच्या सोशल मीडिया अकाऊंट हॉट आणि बोल्ड फोटोज व्हिडीओने भरलेला आहे. दरम्यान, तिने नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती पावसात भिजताना दिसून येत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला आहे आणि ती पावसात भिजत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पांढऱ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये झळकले सौंदर्य
जॉर्जिया एंड्रियानीने शेअर केलेल्या व्हिडीओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये झळकत आहे. तिचा बोल्ड अंदाज लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
पावसात भिजलेला व्हिडीओ
जॉर्जियाचा व्हिडीओ पावसामध्ये शुट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री लाकडापासून बनवलेल्या पुलावर चालताना दिसून येत आहे. शुट दरम्यान जॉर्जिया मोबाईल कडे पाहत आहे, आणि तिचा तो बोल्ड अंदाज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
जॉर्जियाचा आणखी एक फोटो व्हायरल
या व्हिडिओ बरोबरच जॉर्जियाचा आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती शॉर्ट सोबत क्रॉप टॉप घालून किलर लूक देताना दिसत आहे. जॉर्जियाने आपल्या पर्सनल इंस्टाग्राम अकाऊंटवर हा हा फोटो शेअर केला आहे. दरम्यान, जॉर्जिया अरबाज खानला बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Arbaaz Khan Girlfriend Giorgia Andriani Video Viral Checks details 10 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER