25 December 2024 2:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

Big Boss 16 | 'बिग बॉस 16' स्टेजवर पोहोचली रश्मिका मंदाना, भाईजानचे तेलुगू टॅलेंट आले बाहेर

Big Boss 16

Big Boss 16 |  प्रेक्षकांच्या प्रतिक्षला पुर्वणविराम लागला असून, 1 ऑक्टोंबर पासून रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ ला सुरुवात झाली आहे. या रिअॅलिटी शोमध्ये अनेक स्पर्धक सहभागी झाले असून प्रत्येकाने आपला खेळ खेळण्यास सुरुवात केली आहे तर खेळाच्या पहिल्या आठवड्यात रश्मिका मंदाना आणि नीना गुप्ता त्यांच्या ‘गुडबाय’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आल्या होत्या तर यावेळी सलमान आणि रश्मिकाने खूप धमाल केली. या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये दोन्ही अभिनेत्री सल्लू भाईसोबत हसताना दिसत आहेत तर या दोघांना असे बोलताना पाहणे चाहत्यांना खूप आवडले.

सलमान रश्मिका मजा :
प्रोमोच्या सुरुवातीलाच सलमान खान दोन्ही अभिनेत्रींना ‘मला तुमच्यासोबत एक गेम खेळायचा आहे’ असे म्हणताना दिसत आहे. यावेळी सोफ्यावर बसलेल्या दोघींचे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान मनोरंजन करण्यापासून चूकत नाही. तर यावेळी रश्मिका सलमान काही अटी ठेवते आणि त्या अटी भाईजान पुर्ण देखील करतो. तर चला आपण हा व्हिडीओ पाहूयात.

सलमानचे तेलुगू टॅलेंट :
दुसऱ्या प्रोमोमध्ये रश्मिकाने सलमानला तेलुगुमध्ये त्याचा फेमस डायलॉग बोलण्यास सांगितले. ज्यावर सलमान म्हणतो की, आधी तु तेलुगुमध्ये बोल, मग ते पुन्हा पुढे बोलतो. सलमान-रश्मिकाचा अनुवाद करताना तो त्यावेळी स्वतःचे तेलुगुमधील काही वाक्य स्वत: बोलतो. याशिवाय सलमान खान त्याच्या दुसऱ्या चित्रपट ‘किक’चा तेलुगूमध्ये संवाद बोलतो, जो ऐकून रश्मिका .

जर आपण बिग बॉसबद्दल बोललो तर पहिल्या आठवड्यातच या शोचा खेळ खूपच मनोरंजक दिसून आला आहे. यावेळी शोमध्ये अनेक तगडे स्पर्धक आले आहेत जे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. दुसरीकडे, पहिल्या आठवड्यात जिथे कुटुंबीयांनी वेगवेगळी कारणे देत सहकारी स्पर्धकांना नॉमिनेट केले, त्यानंतर धोक्यात असलेल्या कुटुंबातील 5 सदस्यांची नावे समोर आली, तिथे शनिवारी एलिमिनेशन राऊंडमध्ये सलमान खानला पहिला धक्का बसला. हे ऐकून सगळेच थक्क झाले कारण असे घडेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती तर सलमान खानने या आठवड्यात कोणालाही घरातून बाहेर काढलेले नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Big Boss 16 Rashmika Mandhana in promo checks details 10 October 2022.

हॅशटॅग्स

Big Boss 16(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x