22 December 2024 3:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले
x

Big Boss 16 | रोज एक नवीन ड्रामा, बिग बॉसमध्ये येणार नवा ट्विस्ट, कॅप्टन पदासाठी उडणार गोंधळ

Big Boss New Update

Big Boss New Update | विकेंड का वार मध्ये प्रत्येक वेळी नवीन ट्वीस्ट प्रेक्षकांना पहायला मिळत आहे. दरम्यान, बिग बॉसच्या घरामध्ये रोज एक नवीन ड्रामा होत आहे. निर्मात्यांनी जारी केलेल्या शोच्या नवीन प्रोमोमध्ये, बिग बॉसच्या घरामध्ये सुरू असलेल्या गोंधळाची एक झलक पाहायला मिळाली आहे. तसेच बिग बॉसचा नवा कॅप्टन बनण्याच्या शर्यतीमध्ये घरातील सदस्य पुन्हा एकदा आपले कूल गमावताना दिसणार आहेत.

शिव आणि प्रियंका मध्ये कोन बणणार घराचा नवा नेक्स्ट कॅप्टन
दरम्यान, येत्या एपिसोड्समध्ये शिव आणि प्रियांकाच्या टीममध्ये घराच्या नवीन कॅप्टनबाबत एक टास्क घेतला जाणार आहे. तर हा टास्क पाहून खेळाचे रुपांतर हाणामारीत सुद्धा होऊ शकते. दरम्यान, कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांचा खेळ खराब करतील. कारण एकमेकांच्या संघाला हरवायचे म्हणून युद्ध छेडले जाऊ शकते. खेळादरम्यान अंकित गुप्ता दुसऱ्या संघाचा खेळ खराब करण्यासाठी विरोधी संघावर पाण्याच्या बादल्या फेकणार आहे.

शिव ठाकरेंनी निमृतला ओव्हरअॅक्टिंग थांबवायला सांगितलं,
परीक्षेदरम्यान निम्रत आणि शिवची लढतही यावेळी पाहण्यासारखी असणार आहे कराण बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच निमृतचे हे रूप सर्वांना पाहायला मिळणार आहे. शिवाने निमृतला विचारले की, ती ओव्हरअॅक्टिंग करत आहे का तर हे ऐकून निमृत जोरजोरात रडू लागते आणि मग घरातील सदस्य तिला समजावताना दिसतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Big Boss New Update Checks details 19 October 2022.

हॅशटॅग्स

Big Boss New Update(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x