Big Boss 16 | साजिद खानच्या सपोर्टमध्ये काश्मीरा शाह, पण तिला प्रचंड ट्रोल केलं जातंय, पहा व्हिडीओ
Big Boss 16 | रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ 1 ऑक्टोंबर घरा घरामध्ये दिसून येत आहे. ‘बिग बॉस 16’चा प्रीमियर आदल्या दिवशी कलर्स वाहिनीवर झाला तसेच सीझनमध्ये सहभागी होणार्या सर्व स्पर्धकांची घोषणा यावेळी करण्यात आली आहे. सलमान खानने एकूण 16 स्पर्धकांची ओळख करून दिली आहे. तसेच या शोमध्ये चित्रपट निर्माता साजिद खान देखील सहभागी होणार आहे, साजिदच्या आगमनामुळे सोशल मीडियावर यूजर्स नाराजी व्यक्त करत आहेत. या एपिसोडदरम्यान शहनाज गिलचा एक व्हिडिओही दाखवण्यात आला होता ज्यामध्ये ती साजिद यांना सपोर्ट करताना दिसून येत होती. यामुळे शहनाजला चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे तर शहनाजनंतर आता कश्मिराने ट्विट करत साजिदला पाठिंबा दिला आहे.
MeToo चळवळीत साजिदवर आरोप
2018 मध्ये MeToo चळवळीदरम्यान साजिद खानवर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते आणि त्यानंतर आता साजिद सार्वजनिकपणे दिसून येत आहे. दरम्यान, साजिद खान निशाण्यावर असताना काश्मीर शाहने समर्थनार्थ संदेश लिहिला आहे.
ट्विटमध्ये काय लिहिले होते :
करिश्माने तिच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘आत्ताच बिग बॉसला Voot वर पाहिले आणि मला सांगायचे आहे की सर्व स्पर्धक आश्चर्यकारक आहेत. साजिद खानचा प्रामाणिकपणा माझ्या हृदयाला भिडला आणि त्याची बहीण फराह खानने त्याला चांगला सल्ला दिला आहे. चाहत्यांनी यावेळी कश्मिराला फेक फेमिनिस्ट म्हटले. ‘बिग बॉस 15’ मधील तिची एक क्लिप व्हायरल झाली आहे ज्यामध्ये ती करण कुंद्राला म्हणते की, ‘शकल देखी है’ चाहत्यांनी कश्मिराची ही ओळ पकडली आणि ‘चेहरा देख अपना’ ट्रेंड करायला सुरुवात केली आहे.
यूजर्स ट्रोल झाले :
दरम्यान, एका वापरकर्त्याने म्हटले की, ‘या प्रकारच्या ट्रेंडचा एक अर्थ आहे, जो तुमचा ढोंगीपणा दर्शवतो तसेच ती स्त्रीवादाबद्दल थोडे अधिक करते आणि आता उघडपणे एका पुरुषाचे समर्थन करत आहे ज्यावर 9 पेक्षा जास्त स्त्रियांनी शोषणाचा आरोप केला आहे, हे खरोखर दुहेरी मानक आहे. एक म्हणाला की, ‘स्वतःच्या फायद्यासाठी स्त्रीवादी बनणारी ही अशीच आहे. तर एका यूजरने लिहिले की, ‘पेमेंट मिळाले आहे का?
Fake feminist 😡 U are disgusting women. Because of u Karan was so affected 🥺
KASHMERA SHAKAL DEKH APNI pic.twitter.com/wnKV0FioHD
— 𝐌𝐀𝐍𝐎𝐉🇳🇵 (@ManojXKaran) October 2, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Bigg Boss 16 Kashmera Shah Gets Trolled Checks details 03 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो