18 April 2025 4:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Bigg Boss 16 | 'बिग बॉस 16'चा प्रोमो झाला रिलीज, चाहत्यांच्या प्रतिक्रियेला उधान

Bigg Boss 16 Promo Releas

Bigg Boss 16 | रिअॅलिटी शो बिग बॉसच्या 16 व्या आगामी सीझनचा नवीन टीझर समोर आला आहे. हा टीझर कलर्सच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सलमान खान 16 व्या सीझनसह होस्ट म्हणून परत येईल. शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सलमान खानने नवीन सीझनबद्दल सूचना दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये आपण 16 व्या सीझनची बिग बॉस घरामधील तयारी पाहू शकता तसेच सलमान खान स्वत: शो साठी काहीतरी शुट करत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी तो सांगतो की, ‘या सीझनचा नियम असा आहे की, यावेळी कोणतेच नियम नसतील’.

टीझरमध्ये सलमान सांगितला खानने नियम
‘बिग बॉस 16′ शो देखील सलमान खानच होस्ट करणार आहे हे खात्रीशिर झाले आहे. तसेच 16 व्या सीझनचा प्रोमो सुद्धा समोर आला आहे. यामध्ये सलमान या सीझनसाठीचे नियम सांगत आहे. त्यावेळी तो म्हणतो की, नियम असा आहे की, यावेळी कोणताच नियम नसेल’.

लवकरच घराघरात सुरु होणार ‘बिग बॉस 16’
दरम्यान, ‘बिग बॉस 16’ शोचा प्रोमो कलर्स टीव्हीच्या अधिकृत पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कोणत्याही नियमाशिवाय, आता बिग बॉसची वेळ आली आहे. लवकरच पहा, फक्त कलर्सवर.

चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया
जेव्हा पासून टीझर रिलीज झाला आहे. तेव्हा पासून चाहत्यांच्या प्रतिक्रिया थांबण्याचे नाव घेईना. तसेच काहींनी काहींनी या शोची तुलना कंगना राणौतच्या ‘लॉकअप’ शोशी केली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘बिग बॉस आता आम्ही प्रतीक्षा करू शकत नाही. तर दुसऱ्याने लिहीले की, ‘कॉपीकॅट, कंगना रणौतच्या शो प्रमाणे होणार.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bigg Boss 16 Promo Release Checks details 14 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bigg Boss 16 Promo Release(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या