15 January 2025 11:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

Bigg Boss 18 | एकच चर्चा! धुमाकूळ घालायला येतोय 'बिग बॉस 18'; स्पर्धकांची लिस्ट आली समोर - Maharashtranama Marathi

Bigg Boss 18

Bigg Boss 18 | टेलिव्हिजनवर सर्वात जास्त पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. अनेक मालिका येतील आणि जातील परंतु बिग बॉस पाण्याची एक वेगळीच क्रेज प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. मराठी बिग बॉस तर, एका रंजक वळणावर आहेच परंतु आता डबल कल्ला करण्यासाठी सलमान खान घेऊन येतोय ‘बिग बॉस सीजन 18’.

बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर ‘बिग बॉस सीजन 18’ च्या लहरी वाहत होत्या. जेव्हापासून माध्यमांकडून समजलं की, अभिनेता सलमान खान बिग बॉस सीजन 18 होस्ट करणार आहे तेव्हापासून प्रेक्षकांना कधी एकदा बिग बॉसच्या प्रोमोची झलक पाहायला मिळतेय असं झालं आहे. दरम्यान खास प्रेक्षकांसाठी बिग बॉसच्या घरात राडे घालण्यासाठी कोणकोणते सदस्य येणार आहे यांची यादी बाहेर आली आहे.

बिग बॉस 18 मध्ये यूट्यूबरपासून ते सोशल मीडिया कॉन्टॅक्ट क्रिएटरपर्यंत अनेकांची नावे शामिल आहेत. अनिता हसनंदानी, धीरज धूपर, मीरा देवस्थले, रीम शेख, शाहीर शेख, फैसल शेख, समीरा रेड्डी, जान खान, सुधांशू पांडे, चाहत पांडे, सुनील कुमार, अलिशा पनवार, अजनी आनंद आणि सुरभी ज्योती या स्पर्धकांची नावं समोर आली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

परंतु अद्यापही याबाबतीत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान या आधी देखील सलमानने बिग बॉस हिंदी होस्ट केला आहे. भाईजान त्यांच्या वेगळ्याच अंदाजामध्ये सगळ्यांशी शाळा घेताना दिसतात. त्यामुळे पुन्हा सलमानचा हा स्वॅग पाहण्यासाठी प्रेक्षक मंडळी आतुर झाली आहेत.

News Title | Bigg Boss 18 Coming soon who are participants 06 September 2024.

हॅशटॅग्स

#Bigg Boss 18(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x