त्या गायिकेच्या आवाजावर टीका करण्याची हिम्मत करण्यामागे यांचा हात | अन भाजपकडून निषेध

मुंबई, २२ नोव्हेंबर: अमृता फडणवीस यांच्या भाऊबीजेच्या दिवशी रिलीज झालेल्या एका गाण्यावर मराठी निर्माते व दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर समाज माध्यमांवर त्यांच्या समर्थनार्थ तसेच विरोधात देखील मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर महेश टिळेकरांचे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करून ते महाविकास विकास नेत्यांच्या जवळचे असल्याने अशी टीका करत असल्याचा समज पसरविण्यात आला होता.
मात्र त्यानंतर महेश टिळेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करत भाजप समर्थकांची हवाच काढली होती आणि त्यावर एक मजकूर लिहीत तसेच भक्त असा शब्द प्रयोग करत भाजप समर्थकांची खिल्ली उडवली होती. मात्र त्याचा भाजपने तीव्र शब्दात निषेध केला आहे. महेश टिळेकर यांनी कोणतेही सबळ कारण नसताना चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचा एका कार्यक्रमातील फोटो फेसबुकवर पोस्ट केला व अनावश्यक गोष्टींशी संबंध जोडले आहेत. त्यात त्यांनी पोस्टमुळे खवळलेल्यांना भाजप भक्त व समर्थक संबोधले आहे.
राज… कारण..
बेसूर गाणं आणि ते गाणाऱ्या गायिकेच मी कौतुक न केल्यामुळ माझ्या पोस्ट मुळे अनेकांचे कान ठणकू लागले आहेत…Posted by Mahesh Tilekar on Saturday, November 21, 2020
चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचा एका कार्यक्रमातील फोटो पोस्ट करुन “स्टेजवर भक्तांचे लाडके नेते चंद्रकांत पाटील माझ्या बरोबर आहेत. म्हणजे मी जे काही त्या गायिकेच्या आवाजावर टीका करण्याची हिम्मत केली त्यामागे चंद्रकांत पाटील यांचा हात आणि पाठिंबा आहे असाही अर्थ आता हे भक्त काढतील का हे फोटो पाहून ?” असा सवाल महेश टिळेकर यांनी केला आहे.
News English Summary: Mahesh Tillekar, along with Chandrakant Patil, had slammed the BJP supporters by making the photo viral on social media and mocking the BJP supporters by writing a text on it and using the word ‘devotee’. However, the BJP has strongly protested against it. Mahesh Tillekar posted a photo of himself with Chandrakant Patil on Facebook without any compelling reason and linked it with unnecessary things. In it, he has addressed those who are upset over the post as BJP devotees and supporters.
News English Title: BJP condemn Mahesh Tilekar row over song of Amruta Fadnavis and Chandrakant Patil pics News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल