रियाची अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धावपळ, अंकिताचं सूचक ट्विट

मुंबई, २९ जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं महिन्याभरापूर्वी मुंबईतील त्याच्या राहच्या घरी आत्महत्या केली. सुशांतनं आत्महत्या केल्यानंतर अनेक अनुत्तरित प्रश्नांनी डोकं वर काढलं. ज्याअंतर्गत मुंबई पोलिसांनी काही मोठ्या सेलिब्रिटींची चौकशीही केली. त्यातच आता सुशांतच्या कुटुंबीयांनी थेट पोलिसांत धाव घेत सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात एफआरयार दाखल केली आहे. ज्यामुळं तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रियावर एफआयआर दाखल झाल्याचं कळताच बिहार पोलिसांनीही कारवाईसाठी पुढील पावलं उचलत मुंबई गाठली. या सर्व घडामोडी पाहता आता रिया चक्रवर्ती हिनं अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरु केल्याचं कळत आहे. रियानं सुशांतची फसवणूक केल्याच्या संशलयायवरुन आणि त्याचा मानसिक छळ केल्याचा आरोप करत तिच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली. सुशांतच्या वडिलांनी ही तक्रार दाखल केली असून, यामध्ये तिनं सुशांतला त्याच्या कुटुंबापासून दुरावल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
दुसरीकडे, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते. नेपोटिझम, नैराश्य यांसारख्या अनेक बाबींना सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात आले होते. सुशांतच्या सर्वात जवळच्या व्यक्तींनी देखील आता याबाबत मौन सौडण्यास सुरुवात केली आहे. सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या दीड महिन्यापासून सोशल मीडियावर सक्रीय नाही आहे. दरम्यान तिने सुशांतच्या मृत्यूबाबत सूचक ट्वीट केले आहे. ‘सत्याचा विजय होतो’, एवढेच ट्वीट करत तिने सुशांतच्या मृत्यूबाबत भाष्य केले आहे.
— Ankita lokhande (@anky1912) July 29, 2020
News English Summary: As soon as the Bihar police came to know that an FIR had been lodged against Riya, they took further steps and reached Mumbai. Seeing all these developments, it is now clear that Riya Chakraborty has started trying to get pre-arrest bail.
News English Title: Bollywood actor Sushant Singh Rajput suicide case Rhea Chakraborty to file plea for anticipatory bail News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल