शेतकरी आंदोलन | कंगना मुंबईत आली की धाडली? | अनेकांना शंका - सविस्तर वृत्त

मुंबई, २८ डिसेंबर: सध्या देशात शेतकरी आंदोलन जोरदारपणे सुरु आहे. कालच्या वृत्तानुसार शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधी दरम्यान बैठक होणार आहे. सरकारने अनेक फंडे अवलंबले शेतकरी विचलित न झाल्याने मोदी सरकारची झोप उडाली आहे आणि त्यात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे. आंदोलनावर तोडगा न निघाल्यास शेतकरी अधिक आक्रमक होण्याची केंद्र सरकारला खात्री आहे. त्यामुळे प्रसार माध्यमं तिकडे केंद्रित झाल्यास सरकारच्या अडचणी वाढू शकतात.
त्यामुळे दिल्लीश्वर मुंबई शहर केंद्रित राजकारण खेळून देशातील माध्यमांना विचलित करण्याची रणनीती तर नाही ना अशी शंका PR व्यवस्थापन आणि राजकीय मार्केटिंग तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कारण अचानक महाविकास आघाडीतील एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांच्या पत्नीला ED ने नोटीस पाठवली. विशेष म्हणजे संजय राऊत हे कंगना रानौतच्या देखील केंद्रस्थानी असतात. त्यात अजून एक वृत्त समोर आलं आहे. कारण कंगना सह कुटुंब मुंबईत दाखल झाली आहे. काही वेळातच ती समाज माध्यमांवरून कुरापत्या सुरु करेल असा अंदाज आहे.
राज्य सरकार तिला इतर जुन्या प्रकरणात अडकवू शकतं अशी दिल्लीश्वरांना शंका आहे. तसे झाल्यास तिच्या कुटुंबियांना मीडिया कव्हरेज दिला जाईल अशी शंका आहे. त्यामुळे राज्य सरकार नेमकी कोणती भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाच्या कुटुंबीयांनी आम्ही भाजपचे झालो असं जाहीरपणे म्हटलं होतं तसंच भाजपासाठी अघोषित PR करते का शंका अनेकांना आहे. त्यामुळे नेमकं ते पाहावं लागणार आहे.
View this post on Instagram
News English Summary: PR management and political marketing experts have questioned whether the strategy is to distract the country’s media by playing Delhi-based Mumbai city-centric politics. Because suddenly the ED sent a notice to the wife of Eknath Khadse and Sanjay Raut of Mahavikas Aghadi. What is special is that Sanjay Raut is also at the center of Kangana Ranaut. There is another news in it. Because the family with Kangana has moved to Mumbai. It is expected that she will start doing bad things on social media soon.
News English Title: Bollywood actress Kangana Ranaut arrives in Mumbai news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB