23 December 2024 5:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

कंगणाचा कोरोना रिपोर्ट पॅाझिटिव्ह | म्हणाली 'हर हर महादेव', मी त्याचा नाश करणार!

Kangana Ranaut

नवी दिल्ली, ०८ मे | देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असेल्या प्रत्येक विषयावर स्वत:चं मतं मांडण्यात आघाडीवर असणाऱ्या कंगणा राणावतला अखेर कोरोनाची लागण झालेली आहे. कंगणाने गेल्या वर्षभरात अनेक मुद्दयांवक महाराष्ट्र सरकार,उद्धव ठाकरे,संजय राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. कंगणा भाजपशी निगडीत असल्याचा आरोप तिच्यावर सातत्याने होत असतो.

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिसेंवर कंगनाने केलेलं ट्विट भडकावू असल्याच्या मुद्दयावरून तिचे ट्वीटर अकाऊंट सस्पेंड केले आहे. त्यामुळे आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती तिने इन्स्टाग्रामवर दिली आहे. तिने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, ‘गेल्या काही दिवसांपासून मला थकल्यासारखं आणि डोळ्यात जळजळ होण्यासह अशक्त वाटत होतं. हिमाचलला जाता येईल असं वाटत होतं म्हणून मी काल माझी चाचणी केली आणि आज मी कोव्हिड पॉझिटिव्ह आले आहे.

पुढे तिने लिहिले की, ‘मी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. मला काहीच कल्पना नव्हती की, हा व्हायरस माझ्या शरीरात पार्टी करत होता. आता मला कळाले आहे की, मी त्याचा नाश करेल. कोणत्याही शक्तीला आपल्यावर वर्चस्व करु देऊ नका. तुम्ही घाबरले तर तो तुम्हाला अजून घाबरवेल. चला याला संपवूया. कोविड-19 काहीच नाही, फक्त थोड्या काळासाठीचा फ्लू आहे. हर हर महादेव’

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

 

News English Summary: Kangana Ranaut, who has been at the forefront of expressing her views on every issue that has been going on in the country for the last few days, has finally contracted corona.

News English Title: Bollywood actress Kangana Ranaut report corona positive news updates.

हॅशटॅग्स

#Entertainment(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x