23 February 2025 8:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मी आधीच वाचलंय | डुक्करासोबत भांडू नये | आपल्यावर चिख्खल उडाल्यास डुक्कराला मजा येते

Bollywood Sonam Kapoor, Kangana Ranaut, Marathi News ABP Maza

मुंबई, ४ सप्टेंबर : कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे.

‘अनेकांनी मला मुंबईत परत न येण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत प्रवास करणार आहे. मुंबई एअरपोर्टला उतरण्याची वेळ मी तुम्हाला ठरली की सांगेन. कुणाच्या बापात हिम्मत अशेल तर मला रोखून दाखवा’,असं ट्विट कंगनाने केलं आहे.

कंगनाने शिवसेनेच्या संजय राऊतांवर टीका केली. मुंबईत मला पीओकेमध्ये असल्यासारखं वाटतं. या कंगनाच्या वक्तव्यावरून खूप चर्चा झाली. अगदी रितेश देशमुख, उर्मिला मातोंडकर, रेणुका शहाणे या बॉलिवूड कलाकारांनी मुंबई मेरी जान म्हणत कंगनाला प्रत्युत्तर दिलं.

सोनम कपूरने एक ट्विट केलं. यामध्ये सोनम कपूरने नाव न घेता कंगनावर टीका केली आहे. ‘मी खूप अगोदर वाचलं होतं. डुक्करासोबत भांडू नये. यामुळे आपल्याच अंगावर चिख्खल उठते. आणि डुक्कराला मजा येते.’

 

News English Summary: After Kangana Ranaut talked about Mumbai PoK many Bollywood stars giving reaction to her. Now Sonam Kapoor also answer to Kangana Ranaut and said “I learned long ago, never to wrestle with a pig. You get dirty, and besides, the pig likes it. “ George Bernard Shaw

News English Title: Bollywood Sonam Kapoor answer to Kangana Ranaut Marathi News LIVE Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x