निसर्ग संपन्न कोकण | अमीर खान नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सहकुटुंब सिंधुदुर्गात

सिंधुदुर्ग, ३० डिसेंबर: कोकणाला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. सुंदर समुद्र किनारे, नद्या आणि नारळ-फोपळीच्या रांगा हे कोकणाचं वैशिष्ठ म्हणावं लागेल. चित्रपट दिग्दर्शकांचे लक्ष देखील सध्या कोकणाकडे आहे आणि त्याची भुरळ आता बॉलीवूडच्या मोठ्या कलाकारांनाही पडली आहे.
दरवर्षी मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटक देखील कोकणाला आवर्जून भेट देतात . त्यामुळे सध्या परदेशात जाऊन मज्जा करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींनाही कोकणातील समुद्रकिनारे खुणावू लागले आहेत. कारण अभिनेता आमीर खान यंदा नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणात मुक्काम करणार आहे. आमीर खान मंगळवारी आपल्या कुटुंबासोबत हेलिकॉप्टरने सिंधुदुर्गात आला.
संबंधित दौऱ्याबाबत स्थानिक पातळीवर गोपनीयता पाळण्यात आली असून आमीर खान भोगवे किनारपट्टीवरील एका पंचतारांकित रिसॉर्टमध्ये चार दिवस मुक्काम करणार असल्याचे कळते. पोलीस परेड मैदानावर निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी त्यांचे स्वागत केले.
News English Summary: A large number of foreign tourists also visit Konkan every year. So, even the Bollywood celebrities who are currently going abroad for fun are starting to mark the beaches in Konkan. Because actor Aamir Khan is going to stay in Konkan for New Year celebrations this year. Aamir Khan arrived in Sindhudurg by helicopter with his family on Tuesday.
News English Title: Bollywood superstar Amir Khan will celebrate new year in Sindhudurg at Bhogwe beach News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK