23 December 2024 12:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

तामिळनाडूत मतदानाला 5 दिवस शिल्लक | केंद्र सरकारकडून रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Dadasaheb Phalke award, superstar Rajinikanth, Tamil Nadu Assembly Election

नवी दिल्ली, ०१ एप्रिल: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत घोषणा केली. 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने 3 मे रोजी रजनीकांत यांचा गौरव करण्यात येणार आहे.

तामिळनाडू निवडणुकीच्या मुद्द्यावर जावडेकर म्हणाले:
हा पुरस्कार तामिळनाडूच्या निवडणुकींच्या संबंधित असल्याच्या प्रश्नावर जावडेकर म्हणाले की, रजनीकांत यांचे चित्रपट इंडस्ट्रीमधील योगदानासाठी त्यांना हा सन्मान दिला जात आहे. याचा निवडणुकांशी काहीच संबंध नाही. दरम्यान तामिळनाडूमध्ये 6 एप्रिललला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.

 

News English Summary: The 51st Dadasaheb Phalke Award has been announced for Rajinikanth, a superstar of southern cinema. Union Minister Prakash Javadekar made the announcement. Rajinikanth will be honored with the 51st Dadasaheb Phalke Award on May 3.

News English Title: Dadasaheb Phalke award announced for superstar Rajinikanth news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x