15 January 2025 12:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
x

Deepika Padukone | छोट्या बाहुलीचं वेलकम करण्यासाठी रणवीर सज्ज, कालच मिळाला दीपिकाला डिस्चार्ज - Marathi News

Highlights:

  • Deepika Padukone
  • ‘वेलकम बेबी गर्ल
  • दीपिका आणि रणवीर – मॅटरनिटी शूट
  • व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर केला नाहीये
  • अनेक कलाकारांनी सदिच्छा दिल्या
Deepika Padukone

Deepika Padukone | दीपिका पादुकोण हिने 8 सप्टेंबरला एका गोंडस बाळाला जन्म दिला. दीपिका आणि रणवीरला स्त्री रत्न प्राप्त झालं आहे. दोघांनाही मुलगी झाल्याचा वेगळाच आनंद पाहायला मिळतोय. दीपिका हिने आपल्याला मुलगी झाली याची घोषणा केली होती तीनं एक छोटं पॅम्प्लेट सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं.

‘वेलकम बेबी गर्ल
यावर ‘वेलकम बेबी गर्ल आणि 8.9.2024 दीपिका अँड रणवीर’ असं लिहत जगजाहीर केलं. दरम्यान दीपिकाला कालच डिस्चार्ज मिळाला आहे आणि रणवीर बायको आणि मुलीच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे अशी माहिती माध्यमांकडून समजत आहे.

दीपिका आणि रणवीर – मॅटरनिटी शूट
दीपिका आणि रणवीरने मॅटरनिटी शूट देखील केलं होतं. यामध्ये दीपिकाचा बेबी बंप अगदी स्पष्टपणे दिसून येत होता. दीपिकाच्या चेहऱ्यावर देखील एक वेगळच तेज दिसून येत होत. पोस्ट केलेल्या फोटोंना दीप-रणवीरच्या चहात्यांनी कमेंटमध्ये अभिनंदनचा वर्षाव केला आहे.

व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर केला नाहीये
रणवीर आपल्या दोन्हीही पऱ्यांचं नेमकं कसं स्वागत करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. अद्यापही या गोष्टीचा एकही व्हिडिओ रणवीर किंवा दीपिकाने त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केला नाहीये. अशातच हॉस्पिटलमधून घरी येण्याआधी दीपिका आणि रणवीरने पापाराजी यांना मुलीचे फोटो न काढण्यास रिक्वेस्ट केली आहे. एवढेच नाही तर कलाकारांनी आणि रणवीर दीपिकाच्या मित्र परिवाराने देखील दोघांचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे.

अनेक कलाकारांनी सदिच्छा दिल्या
दोघांना मुलगी झाल्याचं अभिनंदन करत प्रियंका चोपडा, आलिया भट, कतरिना कैफ, कृति सनोन, श्रद्धा कपूर, करीना कपूर खान, अनन्या पांडे, राजकुमार राव, अर्जुन कपूर, इब्राहिम अली खान यांसारखे अनेक कलाकारांनी दोघांना अनेकानेक सदिच्छा दिल्या आहेत.

Latest Marathi News | Deepika Padukone to be discharge from Hospital Ranveer Singh ready to grand welcome 13 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Deepika Padukone(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x