23 February 2025 12:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

VIDEO | मित्रासोबत ‘या’ क्रिकेटपटूच्या पत्नीचा भन्नाट डान्स

Dhanshree Verma, Super dance, Done viral, Social media

मुंबई, १४ फेब्रुवारी: प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने आपल्या डान्सने समाज माध्यमांवर धुमाकूळ घातला आहे. धनश्री आपल्या इन्स्टाग्रांम अकाऊंटवर अनेक व्हिडिओ पोस्ट करत असते. पण यावेळीचा व्हिडिओ खास आहे. कारण क्रिकेटविश्वातून पहिल्यांदाच तिला डान्समध्ये टक्कर मिळाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णाधार श्रेयस अय्यरने धनश्रीसोबत भन्नाट डान्स केला आहे. (Dhanshree Verma super dance done viral on social media)

धनश्री-श्रेयसच्या डान्सिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत श्रेयस अय्यर हा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीसोबत डान्स करत आहे. दोघे SAINT JHN ‘Rosese’ या गाण्यावर नाचत आहेत.

युजवेंद्र आणि धनश्री या दोघांनी त्यांच्या लग्नातील सर्व गोष्टी समाज माध्यमांवर शेअर केल्या होत्या. यानंतर लग्नातील कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. त्याचबरोबर धनश्री ही चांगली डान्सर आहे. तिच्या डान्सच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची नेहमीच पसंती मिळते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41)

 

News English Summary: Dhanshree Verma, the wife of famous Indian cricketer Yujvendra Chahal, has made a splash on social media with her dance. Dhanashree posts many videos on his Instagram account. But this time the video is special. Because for the first time in the world of cricket, she has got a bump in dance. Delhi Capitals captain Shreyas Iyer has danced with Dhanashree.

News English Title: Dhanshree Verma super dance done viral on social media news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sports(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x