18 April 2025 4:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Dhokha Round D Corner Trailer Out | आर माधवन स्टारर 'धोखा राऊंड डी कॉर्नर'चा ट्रेलर रिलीज, सस्पेन्सने भरलेला चित्रपट

Dhokha Round D Corner Trailer Out

Dhokha Round D Corner Trailer Out |  आर माधवन’रॉकेटरी – द नंबी इफेक्ट’च्या यशानंतर लवकरच त्याचा आगामी ‘धोखा राऊंड डी कॉर्नर’ चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. ट्रेलरमध्ये तुम्हाला ट्विस्ट आणि थ्रिल पहायला मिळणार आहे. हा चित्रपट 23 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आर माधवन, खुशाली कुमार, अपारशक्ती खुराना आणि ‘द काश्मीर फाइल्स’ फेम दर्शन कुमार दिसून येणार आहे. तसेच या चित्रपटाद्वारे खुशाली कुमार बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

ट्रेलर पाहिला का :
‘धोखा राऊंड डी कॉर्नर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिजीज झाला आहे. ट्रेलर फुल ऑफ सस्पेन्स आणि रोमांचकने भरलेला आहे. यामध्ये अपारशक्ती खुराणा टेरिरिस्ट दाखवला आहे जो आर माधवनला घरात प्रवेश करतो आणि त्याची पत्नी जी सांचीची भूमिका साकारत आहे खुशाली कुमारला आपल्या ताब्यात घेतो. पण खुशाली कुमार हिचा रोल या चित्रपामध्ये फुल ऑफ सस्पेन्स क्रियेट करणार असल्याचे या ट्रेलर मधून उघड होतो.

चित्रपटाचे दिग्दर्शक कुकी गुलाटी :
चित्रपटाचा ट्रेलर फुल सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. हा थ्रिलर जॉनरचा चित्रपट आहे म्हणायला हरकत नाही. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत तसेच धोका राऊंड डी कॉर्नर 23 सप्टेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. जेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक कुकी गुलाटी यांना प्रश्न विचारण्यात आले की, तुम्हाला धोका या चित्रपटाबाबत चिंतेत नाही का? कारण सध्या हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले चालत नाहीत. यावर उत्तर देताना दिग्दर्शकाने सांगितले की, मला वाटते की लोक सध्या कंटेंटकडे जास्त लक्ष देत आहेत आणि मला वाटत नाही की यापेक्षा कोणती चांगली वेळ असू शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Dhokha Round D Corner Trailer Out Checks details 13 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Dhokha Round D Corner Trailer Out(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या