15 April 2025 1:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | हीच ती फंडाची स्कीम, पडत्या बाजारातही बक्कळ कमाई, 1 लाखाचे करतेय 5 लाख रुपये SBI FD Interest Rates | एसबीआय बॅंकेकडून ग्राहकांना धक्का, FD व्याजदरात मोठे बदल, नवे दर लक्षात ठेवा Income Tax Notice | सावधान, हे 5 व्यवहार कॅशमध्ये केले तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस मिळू शकते, आजच लक्षात घ्या EPFO Pension Money | पगारदारांनो, सॅलरीतून EPF कापला जातो का? रिटायरमेंट आधीच मिळेल पेन्शन, अपडेट समजून घ्या Horoscope Today | 15 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 15 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल 45 टक्के परतावा, अशी फायद्याची संधी सोडू नका - NSE: BPCL
x

Dimple Kapadia | अभिनेत्री डिंपल कपाडियाने स्वतःच्याच लेकीचा केला अपमान, म्हणाली, 'मी कोणत्याही ज्युनिअरसोबत पोज देत नाही'

Dimple Kapadia

Dimple Kapadia | आपण दररोज बॉलीवूड विश्वातील मनोरंजित घटना पाहतो. दरम्यान तुम्ही आत्तापर्यंत बऱ्याच कलाकारांना काही विचित्र वक्तव्यांमुळे ट्रोल होताना देखील पाहिलं असेल. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांची धर्मपत्नी जया बच्चन यांच्या पापाराजी आणि फॅन्सला ओरडतानाच्या किंवा त्यांना इज्जत न देताच्या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाल्या होत्या. आता ट्विंकल खन्नाची आई डिंपल कपाडिया यांनी थेट आपल्या मुलीलाच धुडकावून लावलं असल्याचं पाहायला मिळालं.

डिंपल कपाडियाने स्वतःच्याच लेकीला हुडकवून लावलं :
अभिनेत्री डिंपल कपाडिया कायम कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. दरम्यान डिंपल कपाडिया आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना या दोघींची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडते. काल रात्री एका इव्हेंट दरम्यान अभिनेता अक्षय कुमार त्याचबरोबर ट्विंकल खन्ना आणि त्याच इव्हेंटला ट्विंकल खन्नाची आई डिंपल कपाडिया देखील उपस्थित होत्या.

इव्हेंट दरम्यान डिंपल कपाडिया यांच्या मागे साडी नेसून ट्विंकल खन्ना उभी होती. पापाराजी यांनी अभिनेत्रीला सांगितले की, ट्विंकल खन्नाबरोबर एक पोज द्या. त्यावेळी डिंपल म्हणाल्या,” मी जुनियर कलाकारांबरोबर पोज करत नाही”. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकजण त्यांच्यावर नाराज झाले आहेत.

चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया :
वायरल झालेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं आहे. अनेकांनी डिंपल कपाडिया यांची तुलना थेट जया बच्चन यांच्याबरोबर केली आहे. उद्धटपणे वक्तव्य केल्यामुळे अक्षय कुमार आणि ट्विंकलचे चाहते डिंपल यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की,’ आता प्रत्येकजण जया बच्चन बनत आहे’ तर आणखीन एक युजर म्हणतोय,’लोकांना यांचा सेन्स ऑफ ह्युमर समजत नाहीये’ त्याचबरोबर अनेकांकडून डिंपल खन्ना यांना कपटी देखील म्हणण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांनी रुपेरी पडद्यावरून एक्झिट घेतली असली तरी सुद्धा काही महत्त्वाच्या इव्हेला त्यांची उपस्थिती असते. त्याचबरोबर त्या कायम अक्षय कुमार यांच्याबरोबर पाहायला मिळतात. याआधी ट्विंकल आणि त्यांची मुलगी एअरपोर्टवर स्पॉट होताना दिसल्या. त्यादरम्यानचे फोटोज देखील सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले होते.

Latest Marathi News | Dimple Kapadia 25 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Dimple Kapadia(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या