15 January 2025 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Fabulous Lives Of Bollywood Wives | करन जोहरने सुहानाबद्दल एक खुलासा करताच 'तुझी हिम्मत कशी झाली' असं गौरी खान का म्हणाली?

Karan Johar

Fabulous Lives Of Bollywood Wives |  बॉलिवूवडमधील सर्वात गाजलेला आणि दिग्गज निर्माता म्हणून करण जोहरची ओळख आहे. करन जोहरने सुहान खान बद्दल एक मोठा खुलासा केला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्व स्टार किड्सचा एक चॅट ग्रुप आहे तर त्यामध्ये करण जोहर यांना सामील व्हायचे आहे. नेटफ्लिक्स वरील Fabulous Lives Of Bollywood Wives शो दरम्यान करण जोहरने सांगितले होते की, या स्टार किड्सच्या ग्रुपमध्ये तो नसल्याने त्याला फोमो वाटतो.

स्टार किड्स ग्रुप चॅट :
शाहरूख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खान, चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे, संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आणि अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदा हे सर्व स्टार किड्स यांचा एक गृप आहे. सर्व सुपरस्टारचा एक गृप आहे त्यावर बोलताना करण जोहरने या स्टार किड्सच्या आई वडिलांशी संवाद साधला यादरम्यान, सीमा सजदेह आणि नीलम कोठारी देखील उपस्थित होत्या.

स्टार किड्स ग्रुपमध्ये करण जोहरला सामील व्हायचे आहे :
सर्व सुपरस्टारच्या गृपवर बोलताना करण जोहर म्हणाला की, मला त्या स्टार किड्स ग्रुपमध्ये सामील व्हायचे आहे. अनन्या, सुहाना, नव्या आणि शनाया या ग्रुपवर गप्पा मारत असतात. गौरी म्हणाली, तुला या गृपमध्ये सामील व्हायचे आहे. त्यावर करण म्हणतो, हो. पुढे गौरी म्हणते, मी या गृपमध्ये सामील नाही होऊ शकत.

‘करण… तुझी हिम्मत कशी झाली’ गौरी खानचा रिप्ले :
करणला स्टार किड्सच्या ग्रुपमध्ये सामिल होण्यावरून गौरी खान म्हणते, आमच्या गृपमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि असं त्यांच्या गृपमध्ये नेमक काय आहे. करण पुढे म्हणतो, मी तुमच्या सर्वासोबत राहिलो आहे. तुम्ही एक टी-शर्ट घेतला की पुढे निघता. पण मला आता त्यांच्या सोबत राहायचं आहे. गौरी यावर म्हणते- करण तुझी हिम्मत कसी काय झाली, आमचा गृप सोडून त्या गृप मध्ये सामील व्हायचे आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title:  Fabulous Lives Of Bollywood Wives Karan Johar with Gauri Khan Checks details 5 September 2022.

हॅशटॅग्स

karan johar(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x