Khatron Ke Khiladi 12 | पहिला फायनलिस्ट बनला 'हा' खेळाडू, टास्क वेळी रोहित शेट्टीही आपले हसू आवरू शकला नाही

Khatron Ke Khiladi 12 | खतरों के खिलाडी 12 हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय साहस-आधारित शो आहे जो युथ जनरेशनचा आवडीचा शो आहे. रोहित शेट्टी हा स्टंट-आधारित शो होस्ट करत आला आहे आणि नेहमी आपल्या वन-लाइनर्सने त्याने चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. निर्माता रोहित, शो सरप्राईजने भरलेला बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. रोहितचा शो जसजसा पुढे जात आहे, तसतसे स्टंट्स धोकादायक होत आहेत आणि स्पर्धकांना तिथे स्वत:ला टिकवणे कठीण होत आहे. शो आता हळूहळू फिनालेकडे सरकत आहे.
रविवारचा एपिसोड खूपच मजेदार होता
दरम्यान, शो फिनालेकडे सरकत असल्याचने स्पर्धकांना स्वत:ला खेळामध्ये टिकवणे कठीण होत आहे. रविवारी झालेला शो खूपच मजेदार होता या एपिसोडने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या एपिसोडमध्ये थ्रिल आणि कॉमेडीचीही भर पडली.
झुरळांमध्ये अडकलेला राजीव
शेवटच्या एपिसोडमध्ये काही स्पर्धक प्रकृती खलावल्यामुळे टास्कमध्ये भाग घेऊ शकले नाहीत. तर रुबिना दिलीकच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती चाचणी करू शकली नाही तसेच जन्नतच्या आजारपणामुळे मोहित मलिकने तिच्या जागी प्रॉक्सी स्पर्धक म्हणून खेळला. आता टास्कबद्दल बोलायचे झाले तर सर्वात मजेदार टास्क राजीवचा झाला. टास्कसाठी प्रथम राजीव आणि कनिका आले, हा टास्क जिंकण्यासाठी राजीवला झुरळांनी भरलेल्या डब्यात झोपावे लागले होते. टास्क वेळी तो इतका घाबरला की सतत बडबड करू लागला आणि काहीही बोलू लागला त्याच्या मजेशीर बोलण्याने रोहित शेट्टीही आपले हसू आवरू शकला नाही.
फिनालेच्या तिकीटासाठी लढत
सर्व टास्क झाल्यानंतर सर्व स्पर्धक जोडप्यांना आऊट केल्यानंतर फिनालेच्या तिकीट साठी फैजल आणि तुषारला एकमेकांशी लढत करावी लागली. यावेळी फैजल आणि तुषारला ठरलेल्या वेळेत कार चालवून खूप उंच टॉवरवरून उडी मारायची होती आणि नंतर उडी मारून जाळीजवळ पोहोचायचे होते. दरम्यान, दोन्ही स्पर्धकांनी आपली जिव तोडून तिकीट टू फिनाले टास्क खेळला. मात्र गेमच्या काही सेकंदातच तुषारने फैजलचा पराभव केला आणि शोचा पहिला फायनलिस्ट बनला.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Faizu did not get the ticket for Khatron Ke Khiladi 12 Checks details 13 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA