23 February 2025 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार
x

काय बोलाव? काय लिहाव काहीच समजत नाही म्हणत; लतादीदींकडून आठवण शेअर

Lata Mangeshkar, Rishi Kapoor

मुंबई, ३० एप्रिल: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. ऋषी कपूर यांच्या पश्चात त्यांची पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर मुलगी रिद्धिमा कपूर असा परिवार आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही दुख:द बातमी जाहीर केली होती.

मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऋषी कपूर यांना बरं वाटत नव्हतं. त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी दिली होती.

त्यांच्या मृत्यूनंतर अनेकजण स्वतःच्या आठवणी शेअर करत आहेत. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी ऋषीजींनी मला त्यांचा आणि माझा एक फोटो शेअर केला होता. ते सर्व दिवस, त्या सर्व आठवणी जाग्या होत आहेत. मी निशब्द आहे, असे ट्विट लता मंगेशकर यांनी केले आहे. या ट्विटसोबत त्यांनी एक फोटोही शेअर केलाय. यात चिमुकल्या मुलासह दिसत आहेत. तो चिमुकला मुलगा म्हणजेच ऋषी कपूर आहेत.

 

News English Summary: Great singer Lata Mangeshkar has also reacted through a tweet. A few days ago, Rishiji shared a photo of him and me with me. All those days, all those memories are taking place. I am silent, tweeted Lata Mangeshkar. He also shared a photo with this tweet. It shows Chimukalya with a child. He is the son of Chimukla i.e. Rishi Kapoor.

News English Title: Great singer Lata Mangeshkar mourns Rishi Kapoors death with rare childhood pic I am speechless News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BollywoodMovie(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x