Hollywood | जेम्स बॉण्ड साकारणारे दिग्गज अभिनेते सीन कॉनेरी यांचं निधन
वॉशिंग्टन, ३१ ऑक्टोबर: जेम्स बॉऩ्डपटांमध्ये काल्पनिक परंतू थरारक थरारक मोहिमा यशस्वी केलेले प्रसिद्ध स्कॉटिश अभिनेते सीन कोनेरी यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. जेम्स बॉन्डच्या 007 या सात चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांना ऑस्कर, बाफ्टा आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले होते.
सीन कोनेरी यांनी 1962 ते 1983 एवढ्या प्रदीर्घ काळासाठी जेम्स बॉऩ्डची भूमिका साकारली होती. यामध्ये डॉ. नो, यू अँड ओन्ली लिव्ह ट्वाईस, प्लस डायमंड्स आर फॉरेव्हर आणि नेव्हर से नेव्हर अगेन अशा चित्रपटांचा समावेश आहे.
शॉन कॉनेरी यांनी त्यांच्या अभिनयाच्या प्रवासात अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. पण जेम्स बाँड म्हणून ते प्रेक्षकांच्या मनात कायमचं कोरले गेले. त्यांचा अभिनय कायमचं प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल. त्यांच्या सिनेकारकीर्दीत त्यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्याचबरोबर तीन गोल्डन ग्लोब आणि दोन बाफ्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सर सीन यांच्या अन्य सिनेमांमध्ये ‘द हंट फॉर रेड ऑक्टोबर’, ‘इंडियाना जोन्स आणि द लास्ट क्रूसेड’ आणि ‘द रॉक’ या सिनेमांचा समावेश आहे. सर सीन यांना १९८८ मध्ये ‘द अनटचेबल्स’ साठी ऑस्कर मिळाला होता. या सिनेमात त्यांनी आयरिश पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. यावर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी आपला ९० वा वाढदिवस साजरा केला होता.
News English Summary: Sir Sean Connery, the Scottish actor who rocketed to fame as James Bond, has died at the age of 90. The actor was the first to portray the role on the big screen and appeared in seven films as 007, which included every film from Dr. No to You Only Live Twice, plus Diamonds Are Forever and Never Say Never Again, between 1962 and 1983. He remained a fan favourite and was considered the best actor to have played 007 in the long-running franchise.
News English Title: Hollywood James Bond actor Sean Connery passes away News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC