22 January 2025 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

Neha Kakkar Video | अचानक गोविंदाला पाहून नेहा कक्कर झाली भावूक, नंतर गोविंदाने नेहाचे अश्रू पुसले

Indian Idol

Indian Idol | बॉलिवूडमदील सध्या जी गाजलेली गायीका म्हणजे, नेहा कक्कर जी जज म्हणून अनेक टॅलेंट शोमध्ये दिसून येते दरम्यान, ती इंडियन आयडॉल 13 या शोमध्ये काही कारणांस्तव भावूक झाली आहे आणि तिचे अश्रू अणावर झाले आहेत. पण यावेळी कोणत्याही स्पर्धकाचा परफॉर्मन्स नसून शोमध्ये आलेला अभिनेता गोविंदा होता ज्यामुळे नेहा कक्करच्या डोळांमधून पाणी आले आहे. नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी इंडियन आयडॉल शोला जज करत आहेत.

गोविंदा दिसणार इंडियन आयडॉल 13 मध्ये
इंडियन आयडॉलच्या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये यावेळी अभिनेता गोविंदा त्याच्या कुटुंबासह या शोमध्ये दिसून येणार आहे. यावेली शोमध्ये आवडत्या स्टारला पाहून नेहाचा आनंद गगणात मावेना. गोविंदाला पाहून नेहाचा उत्साह पाहण्यासारखा आहे तर इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या शोच्या प्रोमो व्हिडिओमध्ये नेहा गोविंदासोबत डान्स करताना दिसून येत आहे. तसेच यावेळी नेहा म्हणते की ती लहानपणापासून गोविंदाची फॅन आहे.

गोविंदाने नेहाचे अश्रू पुसले
गोविंदासोबत त्याची पत्नी सुनीता आहुजा आणि मुलगी टीना आहुजा सुद्धा शोमध्ये पोहोचली आहे. गोविंदाची पत्नी सुनीताने नेहाला म्हणते की, तू गोविंदाची आवडती गायिका आहेस आणि ते तुझे खुप मोठे चाहते आहेत. यावर नेहा खूश झाली आणि म्हणाली, ‘ज्यांची मी फॅन आहे त्यांनी मला त्यांचा फॅन म्हटले हीच माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे. आज मी सुपरस्टार झाले आहे, आणि यानंतर गोविंदा नेहाला म्हणतो की, कलाकार हा असा असावा जो कोणाचे दु:ख पाहून रडतो आणि तुम्ही किती अप्रतिम कलाकार आहात. यानंतर सुनीता म्हणते की ती खूप गोड मुलगी आहे, आम्ही सर्व तिच्यावर खूप प्रेम करतो. यानंतर नेहाने थँक्स म्हणत गोविंदाबद्दल बोलायला सुरुवात करताच ती बोलताना भावूक होते आणि तिचे अश्रू बाहेर पडतात यावेळी गोविंदा तिच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसू लागतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Indian Idol Neha Kakkar with Govinda video trending on social media checks details 22 October 2022.

हॅशटॅग्स

Indian Idol(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x