कंगनाचं अज्ञान | म्हणाली.. केंद्र सरकार मोफत लस देतंय आणि महाराष्ट्र सरकार स्वतःचा प्रचार करतंय
नवी दिल्ली, २९ एप्रिल | देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा १ मे पासून सुरु होणार आहे. राज्यांकडे १८ ते ४४ वयोगटातील लोकांना देण्यासाठी लसच उपलब्ध नाहीय. कालच महाराष्ट्र सरकारने ६००० कोटीची तरतूद करून १८ ते ४४ वयोगटातील सर्वाना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान काल कोविन अॅपवर नोंदणी केल्यानंतरही लसीकरणाचा स्लॉट केवळ ४५+ असाच दाखवत होता.
दुसरीकडे केंद्र सरकारने आपण पुरवत असेलेली लस केवळ ४५ हून अधिक वयाच्या आणि कोरोना योद्ध्यांसाठीच देण्याची अट घातल्याने १ मे पासून चौथ्या टप्प्यातील लसीकरण सुरु होणे खूप कठीण आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांनी हे लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली आहे. तसेच सीरम आणि बायोटेकला त्याची ऑर्डरही दिली आहे. सर्वकाही वर्तमान पात्रातून स्पष्ट असताना देखील भाजपसाठी अघोषित पीआर करणारी कंगना रानौत अडाणीपणाचे कळस गाठून राज्य सरकारला बदनाम करत असल्याचं पाहायला मिळतंय.
राज्य सरकारच्या कालच्या घोषणेनंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत याबाबद्दल माहिती दिली होती. तेच ट्विट अनेकांनी कॉपी करत रिट्विट केल्याचं पाहायला मिळतंय. सर्वांना विषय समजला असला तरी कंगना सुदुरबुदूर झाल्याचं पाहायला मिळतंय. तिने तर थेट १८ ते ४४ वयोगटातील लोकांना दिली जाणारी लस केंद्र सरकार स्वतः राज्य सरकारांना फुकट देणार आहेत आणि हे स्वतःचं मार्केटिंग करत असल्याचं म्हटलंय.
Centre is giving states vaccine for free and Bolly bhands busy glorifying worse affected states government which is contributing to maximum deaths while they trend #ResignModi ,sure you don’t deserve Modi but don’t justify your misery to a point where it all start to make sense🙏 pic.twitter.com/pCO0FJFPZe
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 29, 2021
News English Summary: Centre is giving states vaccine for free and Bolly bhands busy glorifying worse affected states government which is contributing to maximum deaths while they trend #ResignModi ,sure you don’t deserve Modi but don’t justify your misery to a point where it all start to make sense said Kangana Ranaut.
News English Title: Kangana Ranaut tweet on free vaccination in Maharashtra state for age between 18 to 44 news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER