15 January 2025 2:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Karan Johar | पर्सनला लाईफबद्दल करण जोहरचा मोठा खुलासा, 'या' अभिनेत्रीला बनवायचे होते जीवनसाथी

Karan Johar

Karan Johar | बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर त्याच्या रोमॅटिक चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेमध्ये असतो. करण जोहरचे चित्रपट खास करून प्रेमकथांसाठी ओळखले जातात. त्याचे चित्रपट रोमॅन्सने भरलेले असतात, रंगीबेरंगी असतात. मात्र त्याच्या आयुष्यातील एक भाग आजही बेरंगच आहे. करण आजही बॅचलर आहे. एका शो दरम्यान, करणने त्याच्या पर्सनल लाईफ बद्दल मोठा खुलासा केला आहे. त्याला कोणती अभिनेत्री आवडते हे त्याने यावेळी सांगितले.

करण जोहरचा पर्सनल लाईफ बद्दल खुलासा
करण जोहरने कधीही आपल्या पर्सनल लाईफ खुसाला केला नाही. मात्र सेलिब्रिटी स्टायलिस्ट आणि डिझायनर अनिता श्रॉफ अदजानिया यांच्या चॅट शोमध्ये त्याने क्रशबद्दलचा खुलासा केला आहे. करण आत्तापर्यंत बॅचलर आहे पण त्याच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा त्याचे हृदय प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसाठी धडधडत होते. आज ती अभिनेत्री मोठ्या स्टारची बायको आहे. ‘फीट अप विथ द स्टार्स’मध्ये करण म्हणाला, ‘मला माझ्या लाइफ पार्टनरसोबत कम्फर्ट झोन डेव्हलप करायचा आहे.’

अभिनेत्रीचे नाव सांगत करणने केला क्रशचा खुलासा
शो दरम्यान प्रश्न विचारले असता करणने त्याच्या क्रशचा खुलासा केला आहे. तसेच त्याला या अभिनेत्राला आपली आपला जीवनसाथी बनवायचा आहे. पुढे बोलताना करण म्हणाला की, मला करीना कपूरला माझी जीवनसाथी बनवायला आवडेल.’

चित्रपट निर्मात्याला करीना आधीपासूनच आवडते
पुढे बोलताना करण म्हणाला की, कल हो ना हो या चित्रपटासाठी शाहरूख खानला मिळालेली फी करीना मागत होती, मात्र त्यावेळी मी नकार दिला होता त्यामुळे आम्ही किमान एक वर्ष एकमेकांशी बोललो नाही. खरं तर हा माझा मुर्खपणा होता मी तिला फी द्यायला हवी होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Karan Johar big revelation about his personal life Checks details 13 September 2022.

हॅशटॅग्स

karan johar(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x