22 February 2025 3:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Koffee with Karan Season 7 | 'कॉफी विथ करण' मध्ये टायगरचा मोठा खुलासा, मी नेहमीच श्रद्धा कपूरवर प्रभावित झालो अन्..

koffee with karan season 7

Koffee with Karan Season 7 | बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या पर्सनल लाईफ बद्दल चाहत्यांना नेहमीच उत्सूकता लागलेली असते. ‘कॉफी विथ करण’ या शोची सुरुवात 2004 पासून झाली दरम्यान, यावर्षी हा शो चार चांद लावताना दिसून येत आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये बॉलिवूड संबंधित काहीना काही खुलासे केले जातात. आजच्या एपिसोडमध्ये बॉलिवूड फिट आणि हिट अभिनेता टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन सोफ्यावर एकत्र दिसून येणार आहेत. दरम्यान, ‘कॉफी विथ करण च्या 7 व्या भागामध्ये टायगर त्याच्या पर्सनल लाइफशी संबंधित मोठा खुलासा केला आहे.

टायगर आणि दिशाचे ब्रेकअप :
फिट टायगर श्रॉफ आणि हॉट दिशा पटानी गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते मात्र असे मानले जात होते की दोघे लग्नाच्या बंधनामध्ये देखील अडकणार होते. पण काही काळापासून त्यांच्या नात्याबद्दल अनेक प्रकारच्या बातम्या समोर यायला लागल्या, आधी दोघांचे ब्रेकअप झाल्याचे बोलले जात होते तर नंतर दोघांच्या एकत्र असल्याच्या बातम्याही यायला लागल्या. पण टायगरचे रिलेशनशिप स्टेटस नेमके काय आहे? याची उत्सूकता मात्र चाहत्यांना लागून राहिली आहे.

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरची जवळीक,
कॉफी विथ करण 7 च्या येणाऱ्या सिजनमध्ये टायरग त्याच्या पर्सनल लाइफशी खुलासा करताना म्हणतो की, ‘मी सिंगल आहे. आणि मी पार्टनरच्या शोधात आहे. टायगर पुढे म्हणतो की, ‘मी नेहमीच सिजलिंग श्रद्धा कपूरवर प्रभावित झालो आणि मला असे वाटते की ती अप्रतिम आहे. ‘तर दिशा पटानीसोबतच्या ब्रेकअपनंतर टायगर श्रॉफ हळूहळू श्रद्धा कपूरच्या जवळ येत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

टायगर श्रॉफचे आगामी सिनेमे
टायगरच्या शेवटच्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मात्र फारशी कमाल दाखवलेली नाहीये. तसेच टायगर लवकरच ‘गणपत’ चित्रपटामध्ये मुख्य भुमिकेमध्ये दिसून येणार आहे. दरम्यान अक्षय कुमारसोबतचा त्याचा आगामी ‘छोटे मियाँ बडे मियाँ’ या चित्रपटाची देखील घोषणा करण्यात आली आहे. तर आगामी चित्रपटांमध्ये टायगर बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Koffee with Karan season 7 controversial statement by Tiger Shroff check details 01 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

koffee with karan season 7(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x