12 January 2025 7:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील
x

तान्हाजी: सूर्याजी मालुसरेंच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

Tanhaji Movie, Bhagyashree Nhalve, Ajay Devgan, Kajol

मुंबई: अजय देवगण- काजोल आणि सैफ अली खान स्टारर तान्हाजी- द अनसंग वॉरिअर सिनेमाने पहिल्याच आठवड्यात १०० कोटींचा आकडा पार केला. फक्त ६ दिवसांमध्ये अजय- सैफच्या या सिनेमाने १०७.६८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या वर्षातला १०० कोटी रुपयांचा आकडा पार करणारा तान्हाजी हा पहिला सिनेमा ठरला आहे. वीकडेमध्ये सिनेमा ज्याप्रकारे कमाई करत आहे, यावरून सिनेमाच्या कथेत किती ताकद आहे ते दिसतं. सिनेमा लवकरच १५० कोटींची कमाईही करेल.’ दरम्यान महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ करमुक्त करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झालं आणि तसा निर्णय घोषित करण्यात आला.

सिनेमा हिट करण्यात अनेक कलाकारांचा सहभाग असतो आणि त्यात एक मराठमोळ्या अभिनेत्रीचं देखील नाव येतं आणि ते म्हणजे भाग्यश्री न्हालवे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या भाग्यश्रीने या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. ‘तान्हाजी’मध्ये भाग्यश्रीने सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने सूर्याजी मालुसरे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

(सर्व फोटोंचे सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज)

 

Web Title:  Marathi actress Bhagyashree Nhalve in Tanhaji Movie as Suryajis Wife.

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x