Urfi Javed Vs Chitra Wagh | मेरी डिपी इतनी ठासू, चित्रा वाघ मेरी सासू', उर्फीकडून चित्र वाघ यांची जोरदार फिरकी

Urfi Javed Vs Chitra Wagh | भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात उर्फीवरून सुरू झालेला कलगीतुरा थांबायला तयार नाही. एकाबाजूला त्यांनी उर्फी जावेदला पुन्हा पुन्हा खडेबोल सुनावत आहेत. तर दुसरीकडे, उर्फी जावेद सुद्धा चित्रा वाघ यांची जोरदार फिरकी घेतं असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे वाद अद्याप संपला नसल्याचं पहायला मिळतंय.
चित्रा वाघ म्हणाल्या होत्या, उर्फी जावेद समोर आली तर तिचं थोबाड फोडणार आहे. मात्र थोबाड फोडण्याआधी तिला साडी चोळीही देऊ. त्यानंतरही तिनं नंगा नाच सुरु ठेवला तर तिचं थोबाड फोडणार, अशी आक्रमक भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली आहे. चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उर्फी जावेदला झापलं होतं. मात्र उर्फी त्यांची पुन्हा फिरकी घेऊ लागली आहे.
उर्फीनं पुन्हा एकदा चित्रा वाघांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. चित्रा वाघांना उद्देशून उर्फीनं केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. आधी आपण मैत्रिणी होऊ असं म्हटल्यानंतर उर्फीनं चित्रा वाघांना थेट आपली सासू म्हटलंय. चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवर उर्फी जावेद सध्या ट्विटच्या माध्यमातून उत्तर देताना दिसतेय. उर्फीनं यावेळी ट्विट करत म्हटलंय, ‘मेरी डिपी इतनी ठासू, चित्रा वाघ मेरी सासू’. या ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
Meri dp itni dhaasu, Chitra Meri saasu
— Uorfi (@uorfi_) January 9, 2023
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत मुंबई पोलिसांत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्याचप्रमाणे मोर्चा देखील काढला. चित्रा वाघांच्या तक्रारी नंतर उर्फीनं ट्विट करत चित्रा वाघांवर निशाणा साधला. तुमच्यसारखे राजकारणी माझा वापर करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याकडे तुम्ही का लक्ष देत नाही असा सवाल केला.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Model Urfi Javed Vs Chitra Wagh tweet Meri dp itni dhaasu, Chitra Meri saasu check details on 09 January 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC