27 December 2024 4:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Naga Chaitanya Sobhita Dhulipala | दक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बांधणार लग्नगाठ, लग्नाआधीच्या विधींचे फोटोज वायरल

Naga Chaitanya Sobhita Dhulipala

Naga Chaitanya Sobhita Dhulipala | सुपरस्टार नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला हे दोन कपल्स लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. दक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिताचे साखरपुडा दरम्यानचे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले होते.

साखरपुड्याच्या फोटोजनंतर शोभिता धुलीपाला ही लग्नाच्या विधींमध्ये व्यस्त असल्याची पाहायला मिळत आहे. शोभिताने हळद कुटताना त्याचबरोबर जात्यावर दळण दळतानाचे पारंपारिक आणि सुबक असे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. त्याचबरोबर शोभिताने लग्नाआधीच्या सर्व विधी दक्षिणात्य पद्धतीनेच केल्या आहेत. ज्यामध्ये तिने फोटोज पोस्ट करत कॅप्शन लिहिलंय की, ‘गोधुमा राय पुसूपु विधी’ सुरुवात झाली’. अशा पद्धतीचं सुंदर कॅप्शन शोभिताने लिहिलं आहे. तिच्या या पोस्टला अनेकांकडून प्रेम आणि शुभेच्छा मिळाल्या आहेत.

शोभिताचा सुंदर लूक :
लग्नाच्या विधींचे फोटो शेअर करत शोभिता आणि नागा चैतन्य यांनी चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. अनेकजण त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नागा चैतन्य यांचं हे दुसरे लग्न असणार असून दोघेही अतिशय आनंदात दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sobhita (@sobhitad)

अभिनेता नागा चैतन्य यांनी आत्तापर्यंत दक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. कस्टडी, तांडेल, माजीली, तडाखा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये सुपर डुपर हिट एक्टिंग केली आहे. त्याचबरोबर त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं आहे.

Latest Marathi News | Naga Chaitanya Sobhita Dhulipala 22 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Naga Chaitanya Sobhita Dhulipala(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x