16 April 2025 7:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
x

Aryan Khan | बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफची बहीण इसाबेल सोबत शाहरूख खानचा मुलगा आर्यनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Aryan Khan

Aryan Khan | गेल्या काही दिवसांपुर्वी बॉलुवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केली होती. दरम्यान, काही काळानंतर आर्यन खान सोशल मीडिया समोर येताना दिसत आहे. कतरिना कैफची बहीण इसाबेल सोबतचे आर्यनचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. तसेच या फोटोंमध्ये आर्यन मित्रांसोबत पार्टी करताना दिसून येत आहे तर आर्यन त्याच्या अभिनेत्री श्रृती चौहानच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गेला होता. यापर्टीमध्ये कतरिनाची बहीण इसाबेल, करण टाकरही दिसून आले आहेत.

श्रुतीने सोशल मीडियावर फोटो केले शेअर :
अनेक स्टार किड्सने या वाढदिवसाला हजेरी लावल्याचे आपल्याला या फोटोंमधून दिसत आहे. फोटोमध्ये श्रुती आर्यन तर कधी इसाबेल सोबत दिसून येत आहे. आर्यन आणि श्रृतीची घट्ट मैत्री आहे अनेकदा दोघांचे फोटो आपल्याला पहायला मिळतात. तर दोघे आयपीएल मॅचसाठी एकत्र जातात.

आर्यन सोशल मीडियावर कमी सक्रिय :
ड्रग्ज प्रकरणानंतर आर्यन सोशल मीडियावर फारसा दिसून आला नाही. काही काळानंतर आर्यनने बहीण सुहाना आणि भाऊ अबराम सोबतचा फोटो शेअर केला होता दरम्यान, तो फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

आर्यनला एनसीबीकडून क्लीन चिट :
आर्यनला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने काही महिन्यांपूर्वी क्लीन चिट दिली आहे. दरम्यान, एनसीबीने 14 आरोपींच्या केसेस असलेले 6,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते आणि यामध्ये आर्यन खान आणि इतर 5 लोकांचा समावेश नव्हता कारण त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा नव्हता एनसीबीला सापडले नव्हते. आर्यन लवकरच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार असल्याची बातमी समोर येत आहे दरम्यान त्याला अभिनेता म्हणून काम करायचे नसून दिग्दर्शक म्हणून काम करायचे असले तरी त्यासाठी तो पूर्णपणे तयारी देखील करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Aryan Khan viral Photos on social media Checks details 2 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Aryan Khan(2)viral photo(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या