17 April 2025 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

Kapil Sharma Show | कपिल शर्माच्या-शो सीझन 3 मध्ये कृष्णा अभिषेक दिसणार नाही, आता पुढील अपडेट आली समोर

 Krishna Abhishek

Kapil Sharma Show |  कॉमेडी शो म्हटलं की, ‘द कपिल शर्मा शो’आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. कपिल शर्माच्या शोच्या 3 ऱ्या सीझनमध्ये गोविंदाचा भाचा म्हणून ओळखला जाणारा कृष्णा अभिषेक दिसणार नाही याबाबत चर्चा रंगत आहे. आणि याचा खुसाला करण्यासाठी कपिल शर्माने व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये कृष्णा कपिल शर्मा शो मध्ये न येण्याचे कारण देत आहे.

शो मध्ये सहभागी न होण्याचे कारण जाणून घेऊया :
कपिल शर्माच्या शोच्या 3 ऱ्या सीझनमध्ये कृष्णा अभिषेक न दिसण्याचे कारण समोर आले आहे. माध्यमांशी बोलताना कृष्णा म्हणाला की, कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेऊ नका, मी आणि कपिल खुप चांगले मित्र आहोत, आणि आज रात्रीच आम्ही एकत्र ऑस्ट्रेलियाला जाणार आहोत. आम्ही दोघे पण एकमेकांवर खुप प्रेम करतो.

कपिल शर्मा शो सीझन 3 च्या कलाकारांची लिस्ट समोर :
कॉमेडी कपिल शर्मा शो च्या 3 ऱ्या सीझनमधील कलाकारांची लिस्ट समोर आली आहे. व्हिडीओ क्लिप शेअर करत सोनी टीव्हीने बुधवारी सर्व कलाकारांची यादी जाहीर केली आहे. या शो मध्ये नेहमीचेच सर्व पात्र असणार आहेत मात्र यावेळी आणखीण एका पात्राची निवड करण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Krishna Abhishek’s big revelation about Kapil Sharma Show Checks details 2 september 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Krishna Abhishek'(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या