महत्वाच्या बातम्या
-
Mirzapur 3 | तरुणांच्या संवादात 'मिर्झापुरकी गद्दी' हा शब्द हमखास येतो, होय! मिर्झापुर 3 लवकरच प्रदर्शित होणार
Mirzapur 3 | तरुणांच्या संवादामध्ये ‘मिर्झापुरकी गद्दी’ हा शब्द हमखास येतोच. आता हा शब्द आला कुठून तर 2018 मध्ये मिर्झापूर सीरीज आली होती. त्यावेळी ती इतकी फेमस झाली की चाहत्यांकडून याच्या पुढच्या पार्टची मागणी सोशल मीडियावर झळकू लागली. त्यानंतर 2020 मध्ये याचा 2 रा पार्ट आला आणि सस्पेन्सने दुसरा सीझन संपला. तेव्हा पासून चाहते याच्या 3 ऱ्या पार्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, लवकरच 3 रा पार्ट रिलीज करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या सीरीज मधील बिना त्रिपाठीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका दुग्गलने याबाबत अपडेट दिले आहेत. व्हिडीओ शेअर करत तिने सांगितले की, ‘मिर्झापूर 3’ चे शुटींग सुरु झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sara Ali Khan Video | 'टिंकू जिया' गाण्यावर साराने हेअरस्टायलिस्टसोबत धरला ताल, साराच आगामी चित्रपट 'गॅसलाइट' लवकरच प्रदर्शित होणार?
Sara Ali Khan Video | चाहत्यांच्या मनावर राज्या करणारी, आपल्या स्टाइलने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी, जी प्रत्येक शैलीमध्ये अगदी मोहक दिसते अशी अभिनेत्री सारा आली खान सध्या ट्रोल होत आहे. याचे कारण म्हणजे व्हिडीओ, साराने आपल्या पर्सनल अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये असं काय घडलं आहे ज्यामुळे सारा ट्रोल झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vikram Vedha Trailer | रिलीज पुर्वी पाहू शकता विक्रम वेधा चित्रपटाचा ट्रेलर, हृतिक रोशनने चाहत्यांसाठी शेअर केला खास व्हिडीओ
Vikram Vedha | बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेता हृतिक रोशनचा एक वेगळाच फॅन बेस आहे. 2019 मध्ये हृतिक वॉर चित्रपटामध्ये सोबत दिसून आला होता. त्यानंतर आता 2022 मध्ये तब्बल 2 वर्षांनंतर तो सैफ अली खान सोबत ‘विक्रम वेधा’ चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. चाहते विक्रम वेधा चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते, आणि चाहत्यांच्या प्रतिक्षा आज संपणार आहे. कारण आज 8 सप्टेंबर रोजी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. हृतिक इंस्टाग्रामवरून चाहत्यांसाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ponniyin Selvan 1 | पोन्नियिन सेल्वन पार्ट 1 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, भारताच्या महान साम्राज्याची कथा, ऐश्वर्या रायचा शाही अंदाज
Ponniyin Selvan 1 | भारतीय अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड 1994 स्पर्धेची विजेती ऐश्वर्या राय बच्चन, सत्य घटनेवर आधारित चित्रपट घेऊन येत आहे. 2018 मध्ये फैनी खान चित्रपटामध्ये ऐश्वर्याला शेवट चाहत्यांनी पाहिले होते. दरम्यान, ऐश्वर्याच्या बऱ्याच चित्रपटांना ए. आर. रेहमान यांचे संगीत आहे आणि आत्ता पर्यंतची सर्वांत गाजलेली गाणी आहेत. चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ऐश्वर्याच्या आगामी पोन्नियिन सेल्वन पार्ट 1 चित्रपटामध्ये ए. आर. रेहमान यांचे संगीत असणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Pushpa 2 Video | नॅशनल क्रश रश्मिका मंदान्नाने शेअर केला व्हिडीओ, लवकरच होणार पुष्पा 2 च्या शूटिंगला सुरुवात
Pushpa 2 Video | दिवसेंदिवस हिंदी चित्रपट प्रमींचा कल साऊथ चित्रपटांकडे वळत आहे. 17 डिसेंबर 2021 रोजी साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रश्मिका मंदान्नाचा ‘पुष्पा – द राइज’ चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि भरभरून कमाई सुध्दा केली. दरम्यान, चाहते या चित्रपटाच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Big Boss 16 | ऑक्टोंबरपासून फेमस रिअॅलिटी शो बिग बॉस 16 घराघरात, ही अभिनेत्री कंटेस्टंट म्हणून शोमध्ये झळकणार
Bigg Boss 16 | सर्वांत फेमस रिअॅलिटी शो म्हणणू ओळखला जाणारा बिग बॉस गेल्या 15 वर्षांपेक्षा वर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आत्ता पर्यंत बिग बॉसचे 15 सीझन झाले आहे. दरम्यान, येत्या ऑक्टोंबरपासून बिग बॉसचा 16 वा सीझन सुरु होणार आहे. या शोचा टीझर अध्याप रिलीज झालेला नाहीये. या शो मधील कंटेस्टटी यादी अध्याप समोर आली नाही ये मात्र माध्यमांनुसार भोजपुरी अभिनेत्री निशा पांडेचे नाव कंटेस्टंट म्हणून येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sita Ramam | दक्षिणेत हा चित्रपट चांगलाच गाजला, आता 'सिता रामम्' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज
Sita Ramam | दिवसेंदिवस प्रेक्षकांमधील चित्रपटातील कथांबाबतचे मत वरचढ होत चालले आहे. त्याच त्याच कथा असल्यानंतर प्रेक्षक चित्रपटांना ट्रोल किंवा बॉयकॉट करत आहेत. दरम्यान, हिंदी चित्रपटातील बरेचसे कलाकार दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसून येत आहेत. तर दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील कलाकार हिंदी चित्रपटामध्ये दिसून यायला लागले आहेत. दाक्षिणात्य भागांमध्ये चाहत्यांचा आवडता कलाकार अभिनेता दुलकर सलमान जर्सी फेम अभिनेत्री मृणाल ठाकूर सोबत लवकरच स्क्रिन शेअर करणार आहे. या जोडीचा ‘सिता रामम्’ चित्रपट लवकरच चित्रपट गृहांमध्ये दाखल होणार आहे. मल्याळम कलाकाराने आपल्या अभिनयाची जादू दक्षिणेत सोडली म्हणायला हरकत नाही. मात्र हिंदी पट्ट्यात ‘सिता रामम्’चा प्रभाव काही खास नाही पडला.
2 वर्षांपूर्वी -
Tiger 3 | सलमान खान आणि शाहरूख शान 'टायगर 3' मध्ये एकत्र झळकणार?, इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत
Tiger 3 | बॉलिवूडचा किंग खान आणि बॉलिवूडचा भाईजान या दोघांचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाचे टीझर आऊट झाले आहे. त्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे. दुसरीकडे शाहरूख खान त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. जेव्हा पासून चिक्त्रपटाचा टीझर प्रेक्षकांनी पाहिला आहे. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Ponniyin Selvan I | दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत पोन्नियिन सेल्वन चित्रपटाचा ट्रेलर लॉंच, प्रेक्षकांची प्रतिक्षा लवकरच संपणार
Ponniyin Selvan I | अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. तमिळी भाषेतील पोन्नियिन सेल्वन चित्रपटाचे आज ट्रेलर लॉंच होणार आहे. आजचा दिवस या टीम साठी सर्वांत मोठा दिवस असणार आहे. दरम्यान, पोन्नियिन सेल्वन चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी लॉंच करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Pre-Release Brahmastra | आलिया-रणबीरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग, अवघ्या 4 मिनिटात संपुर्ण चित्रपटगृह फुल
Pre-Release Brahmastra | बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट रिलीज होण्यासाठी अवघे 2 दिवसच बाककी आहेत. चाहत्यांच्या उत्सुकतेला लवकरच अनुस्वार लागणार आहे. याचित्रपटामध्ये सर्व दिग्गज कलाकार एकत्र एका स्क्रिनवर दिसून येणार आहेत. दरम्यान, चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. धर्मा प्रोडक्शनने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यामध्ये, आलिया- रणबीर दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि चित्रपटाची संपुर्ण स्टारकास्ट थेटरमध्ये बसल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीजच्या एक दिवस आधी विशेष प्री-रिलीज शोची माहिती देण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Shehnaz Gill | शहनाज गिलची क्रेझ पाकिस्तानमध्ये सुद्धा, पाकिस्तानी अभिनेत्री यश्मा गिलनच्या टिप्पणीने हा व्हिडीओ व्हायरल
Shehnaz Gill | बीग बॉस फेम शहनाज गिल दिवसेंदिवस प्रसिद्ध होत चालली आहे. फोटो, व्हिडिओ आणि चित्रपटांमधून अभिनेत्री चाहत्यांच्या मनामध्ये घर करत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये चाहते शहनाजला भरभरून प्रतिसाद देत असतात. पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणाऱ्या शहनाजचा विदेशामध्ये सुद्धा डंका वाजतो. शेजारील देश पाकिस्तानमध्ये सुद्धा शहनाजचे चाहते झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Krrish 4 Movie | क्रिश 4 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार, क्रिश-4 मधील कथा खूपच आश्चर्याचकित करणारी असणार आहे, कारण...
Krrish 4 | हृतिक रोशनच्या क्रिश चित्रपटाला पहिल्या पासूनच चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. 2003 साली ‘कोई मिल गया’ चित्रपटापासून सुरु झालेला हा प्रवास आता क्रिश 4 पर्यंत पोहोचला आहे. होय, हृतिक रोशन आगामी चित्रपट क्रिश 4 लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘क्रिश’ चित्रपटाने चाहत्यांचे भरभरून मनोरंजन केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Urvashi Rautela | भारत - पाकिस्तान सामना बघण्यासाठी उर्वशी रौतेला पोहोचली, किंग कोहलीचे नाव घेताच उर्वशीला ट्रोलर म्हणाले...
Urvashi Rautela | क्रिकेट विश्वांतून अनेकदा काहीना काही बातम्या समोर येत असतात. अनेकदा बॉलिवूड इंडस्ट्रीमधील बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्या बाबत अफवा उडत असतात. दरम्यान, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आशिया कप भारत विरुद्ध पाकिस्तान सामना बघण्यासाठी उर्वशी रौतेला पोहोचली होती. सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला. काही दिवसांपुर्वीच उर्वशी आणि ऋषभ पंत यांनी सोशल मीडियावर एकमेकांवर निशाणा साधला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tom Cruise | हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझचा उडत्या विमानावर उभं राहून भयानक स्टंट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Tom Cruise | हॉलिवूडमधील सुपरस्टार चित्रपट सोडून वैयक्तिक आयुष्यात स्टंट करताना दिसून येतात. हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूझ चित्रपटामध्ये अनेक वेळा आपला जीव धोक्यात घातला आहे. दरम्यान टॉम क्रूझचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Babli Bouncer Trailer | तमन्ना भाटियाचा नवा लुक, 'बबली बाऊन्सर'मध्ये फाइट करताना दिसणार, चित्रपटाबाबत अधिक माहिती उघड झाली
Babli Bouncer Trailer | बॉलिवूडमध्ये चित्रपटांनी धुमाकुळ घातला आहे. रोज नवनवीन चित्रपटांबाबत बातम्या समोर येत असतात. दरम्यान दक्षिण भारतीय चित्रपटातील मिल्क म्हणून ओळखली जाणारी, अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच ‘बबली बाऊन्सर’ चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटामुळे तमन्ना हिंदी चित्रपटसृष्टीत आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. मधुर भांडारकर यांनी बबली बाऊन्सर चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Urfi Javed | अनोख्या ड्रेसिंग स्टाईलसाठी चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदचा कपड्यांच्या फॅशनवरून अजून प्रयोग, पोस्ट करत दिली माहिती
Urfi Javed | बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये उर्फी जावेद नेहमीच तिच्या अनोख्या ड्रेसिंग स्टाईल मुळे चर्रेमध्ये असते. उर्फी रोज रोज कपड्यांवर प्रयोग करते. कपड्यांच्या स्टाईलवरून नेहमीच ट्रोलमध्ये असणारी उर्फी नेहमीच तिच्या ड्रेसिंग स्टाइलचे कौतुक करताना दिसते. नुकताच उर्फीने बोल्ड फोटो शुट केला, आणि हा तिचा नवीन लूक समोर आला आहे. दरम्यान, उर्फीने तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Goodbye Trailer | अमिताभ बच्चन यांच्या सोबत दक्षिणेतील अभिनेत्री रश्मिका मंदान्नाही झळकणार, चित्रपटाचा पोस्टर देखील शेअर
Goodbye Trailer | अमिताभ बच्चन यांचा चित्रपट कायमच ब्लॉकबस्टर असतो. प्रत्येक कलाकाराला बीग बीं सोबत काम करायची इच्छा असते. रुपेरी पडद्यावर अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी चाहते कामय आतुर असतात. सध्या बीग बी ब्रह्मास्त्राबाबत चर्चेमध्ये आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज होण्याआधी बीग बी यांनी चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Allu Arjun Video | अल्लू अर्जुनने मुलीसह गणपती बाप्पाला दिला निरोप, व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल
Allu Arjun Video Viral | देशभरात गणेशोत्सव पहायला मिळत आहे. प्रत्येक घरा घरामध्ये गणेशाची धुम पाहायला मिळत आहे. सामान्यांपासून दिग्गजांपर्यंत सर्वांनी गणपती बाप्पाला आपल्या घरी आणले आहे. तसेच सिनेसृष्टीमधील सर्व दिग्गज घरांमधील गणपती आपल्याला पहायला मिळाले. कोणी दीड, तीन तर कोण पाच दिवसांनंत्तर बाप्पाला निरोप दिला आहे. असाच एक व्हिडीओ सिनेसृष्टीमधून समोर आला आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून पुष्पा फेम अल्लू अर्जून आहे. दक्षिण भारतीय सुपरस्टार अल्लू अर्जूनने 5 दिवसांच्या सेवेनंतर बाप्पाला निरोप दिला आहे. अल्लू अर्जून आणि त्याच्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
#KisiKaBhaiKisiKiJaan | बॉलिवूड सुपरस्टार सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' चित्रपट येतोय, पहिला लूक व्हिडीओ पोस्ट केला
#KisiKaBhaiKisiKiJaan | बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने चाहत्यांना एक खूशखबर दिली आहे. लवकरच सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. दरम्यान, भाईजानने चित्रपटामधील पहिला लूक व्हिडीओ पोस्ट केला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील या व्हिडीओला टॅग केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | पंगा गर्ल कंगणा राणौतने शेअर केला महेश भट्ट यांचा व्हिडीओ, त्यांचे खरे नाव महेश नसून...
Viral Video | कोणत्याना कोणत्या तरी कारणावरून कायम चर्चेमध्ये असणारी कंगणा राणौत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पंगा गर्ल म्हणून ओळखली जाते. मुद्दा कोणताही असू परखडपणे मत मांडण्यात कायमच कंगणा पुढे असते. देशाबाबत, अथवा इंडस्ट्रीबाबत कायमच कंगणा उघडपणे बोबली आहे आणि आजही बोलते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL