महत्वाच्या बातम्या
-
Baahubali 2 Scenes | बाहुबलीमध्ये हॉलिवूड चित्रपटातील सीन, दृश्य 'अॅव्हेंजर्स' आणि 'हरक्यूलिस' चित्रपटामधील, व्हिडीओ व्हायरल
Bahubali | साऊथचे चित्रपट म्हटलं की चाहत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद असतो, चुत्रपटामधील सुपरस्टार कलाकार, चित्रपटाची कथा, अभिनय सर्व गोष्टींचा चाहते अगदी मन मुराद आनंद घेतात. त्यातली त्यात जर तो चित्रपट राज मौली यांचा असेल तर त्या चित्रपटाला तुफान गर्दी असते. साऊथचे डिरेक्टर एसएस राजामौली यांचा सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे ‘बाहुबली’ या चित्रपटाला चाहत्यांची पसंती असते. दरम्यान, बाहुबली चित्रपटानंतर साऊथच्या चित्रपटांना मागणी यायला लागली. चित्रपटांची क्रेझ वाढल्याने अखिल भारतीय चित्रपटांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ झाली. एसएस राजामौली यांच्या चित्रपटाची क्रेझ बघता बाहुबली 2 आला, तो चित्रपट सुद्धा ब्लॉकबस्टर ठरला आणि त्या चित्रपटाच्या कमाईने एक नवा विक्रम रचला.
2 वर्षांपूर्वी -
Kapil Sharma Show | कपिल शर्माच्या-शो सीझन 3 मध्ये कृष्णा अभिषेक दिसणार नाही, आता पुढील अपडेट आली समोर
Kapil Sharma Show | कॉमेडी शो म्हटलं की, ‘द कपिल शर्मा शो’आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. कपिल शर्माच्या शोच्या 3 ऱ्या सीझनमध्ये गोविंदाचा भाचा म्हणून ओळखला जाणारा कृष्णा अभिषेक दिसणार नाही याबाबत चर्चा रंगत आहे. आणि याचा खुसाला करण्यासाठी कपिल शर्माने व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये कृष्णा कपिल शर्मा शो मध्ये न येण्याचे कारण देत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mega Blockbuster | 'मेगा ब्लॉकबस्टर'मध्ये रश्मिका मंदान्ना सोबत दिसणार कॉमेडी किंग कपिल शर्मा, ट्रेलर रिलीजची तारीख पहा
Mega Blockbuster | कपिल शर्मा त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’च्या 3 ऱ्या सीझनमुळे सध्या चर्चेत आला आहे. तसेच द कपिल शर्मा शो प्रेमींना यावेळी नवीन पात्र बघायला मिळणार आहेत. दरम्यान, आपल्या शोच्या पुनरागमनाच्या चर्चेदरम्यान कपिलने त्याच्या नवीन चित्रपटाबाबत देखील खुलासा केला आहे. त्याने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्ट रिलीज करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Thiruchitrambalam Box Office | धनुषचा 'थिरुचित्रंबलम' चित्रपट परदेशात रचतोय इतिहास, कमाईचे आकडे पाहून व्हाल थक्क
Thiruchitrambalam box office | तमिळ भाषेतील रोमँटिक कॉमेडी ‘थिरुचिताम्बलम’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. दरम्यान, मिथुन जवाहर दिग्दर्शित या चित्रपटाने तामिळनाडूमध्ये 100 कोटींच्यावर कमाई केली तर, मुख्य भूमिकेमध्ये दिसून येत असलेल्या तमिळ सुपरस्टार धनुषच्या या चित्रपटानने ‘विक्रम’ आणि ‘बीस्ट’ला मागे टाकले आहे. तसेच यूएस बॉक्स ऑफिसवर 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा तिसरा तमिळ चित्रपट बनला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brahmastra Video | ब्रह्मास्त्र सिनेमाची आणखी एक क्लिप व्हायरल, शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली
Brahmastra | ब्रह्मास्त्रचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमधील उत्सुकता वाढत चालली आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवुडचे सर्व दिग्गज कलाकार एकत्र पहायला मिळणार आहेत. चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढत चाललेली असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दीपिका पदुकोणचा आवाज ऐकायला मिळत आहे आणि यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत आणखीणच आशा प्रज्वलीत होताना दिसत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
ShehNaaz Gill Video | बिग बॉस 'SidNaaz' जोडीला चाहत्यांची आजही पसंती, शेवटच्या व्हिडीओने चाहते भावूक
Sidharth Shukla | बॉलिवूडचा रिअॅलिटी शो बिग बॉस 2006 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. बिग बॉस सीझन 13 चा वीनर सिध्दार्थ शुक्लाचे 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वीनर झाल्यानंतर प्रसिद्धी झोतामध्ये आलेल्या सिध्दार्थच्या अचानक जाण्याने बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती. आजही सिध्दार्थ शुक्लाचे हॅशटॅग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड करतात. शो दरम्यान आपण सर्वांनी शहनाज आणि सिध्दार्थ यांची लव्ह स्टोरीतर पाहिलीच, प्रेक्षक या जोडीला सिदनाज असंही म्हणतात.
2 वर्षांपूर्वी -
Brahmastra Video | ब्रह्मास्त्र सिनेमाच्या या क्लिपमध्ये रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिकाचा आवाजही ऐकू आला, सिनेमात झळकणार?
Brahmastra Video | जस जसे ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज होण्याचे दिवस जवळ येत आहेत तस तसे चित्रपटीबाबतची उत्सुकता वाढत चालली आहे. दिवस सरत असताना चित्रपटाबाबत नव नवीन खुलासे होत आहेत आणि याच कारणामुळे चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान, या चित्रपटामध्ये बॉलिवूडचे सुपरस्टार एकत्र दिसून येणार आहेत. रणबीर कपूर, आलिया भट्ट, शाहरूख खान, अमिताभ बच्चन, नागार्जून, मौनी रॉय, डिंपल कपाडीया झळकणार आहे. असे ही म्हटले जात आहे की, या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोणची देखील भूमिका पहायला मिळणार आहे. अध्याप दीपिकाच्या भूमिकेबद्दल कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दीपिकाचा आवाज ऐकू येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Aryan Khan | बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफची बहीण इसाबेल सोबत शाहरूख खानचा मुलगा आर्यनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Aryan Khan | गेल्या काही दिवसांपुर्वी बॉलुवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केली होती. दरम्यान, काही काळानंतर आर्यन खान सोशल मीडिया समोर येताना दिसत आहे. कतरिना कैफची बहीण इसाबेल सोबतचे आर्यनचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. तसेच या फोटोंमध्ये आर्यन मित्रांसोबत पार्टी करताना दिसून येत आहे तर आर्यन त्याच्या अभिनेत्री श्रृती चौहानच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गेला होता. यापर्टीमध्ये कतरिनाची बहीण इसाबेल, करण टाकरही दिसून आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Bigg Boss 16 | प्रतीक्षा संपणार! लवकरच भाईजान सलमान खानचा 'बिग बॉस 16' घराघरात दिसणार
Bigg Boss 16 | बॉलिवूड मधील रिअॅलिटी शो म्हटलं की लोकप्रिय बिग बॉसचे नाव आधी समोर येते. आत्ता पर्यत बिग बॉसचे 15 सीझन झाले आहेत. एक सीझन संपल्यानंतर दिसऱ्या सीझनची चाहते वाट पाहत असतात. बिग बॉस तीन महिने चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करत असतो. आत्तापर्यंत सलमान खानने 13 सीझन होस्ट केले आहेत आणि पुढील येणारा बिह बॉस सीझन 16 देखील भाईजान होस्ट करणार असल्याचे सांगितले जात आहे. तर येणाऱ्या 16 व्या सीझनसाठी निर्मात्यांनी सेलिब्रिटींशी संपर्क देखील साधला आहे. तर यासाठी काही नावे देखील समोर आली आहेत. यासोबतच सलमान खानने प्रोमो शूट देखील केल्याचे सांगितले जात आहे. चाहत्यांना आता शो सुरू होण्याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, शो सुरु होण्याची तारीख देखील ठरवल्याचे समोर आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Filmfare Awards 2022 | बॉलिवूड फिल्मफेअर अवॉर्ड्सची समाज माध्यमांवर धूम, कोण ठरलं बेस्ट अभिनेता आणि बेस्ट अभिनेत्री
Filmfare Awards | बॉलिवूड सिनेसृष्टीतील कलाकारांचा अॅवॉर्ड मेळावा म्हटल की, चर्चातर होणारचं. गेल्या 30 ऑगस्ट 2022 रोजी पार पडलेल्या 67 व्या Filmfare Awards 2022 मध्ये बड्या दिग्गज कलाकरांनी हजेरी लावली होती. दरम्यान मुंबईमध्ये पार पडलेल्या या अॅवॉर्ड सोहळ्यामध्ये चॉकलेट बॉय सिद्धार्थ मल्होत्रा आणि हॉट कियारा अडवाणी यांचा ‘शेरशाह’ चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला आहे. अॅवॉर्ड दरम्यान, विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंग’, तापसी पन्नूचा ‘रश्मी रॉकेट’ आणि ‘रामप्रसादचा तेरहवी’ सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासाठी भिडताना दिसून आला.
2 वर्षांपूर्वी -
Rakhi Sawant | ड्रामा क्वीन राखी सावंतचा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिये पूर्वी डान्स, व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल
Rakhi Sawant | अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात आलेली बॉलिवूडमध्ये ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत नेहमीच कोणत्याना कोणत्यातरी कारणामुळे चर्चेमध्ये राहिली आहे. बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या कंगना रनाऔत नंतर राखी सामंतचा नंबर लागत आहे असं म्हणायला हरकत नाही.
2 वर्षांपूर्वी -
Salman Khan | खान कुटुंबाला सतावतेय चिंता, भाईजान सलमान खानच्या रक्षणासाठी आईने ठेवली खास गणेश पुजा
Ganesh Chaturthi 2022 | बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार सलमान खान यावर्षी त्याच्या संपूर्ण कुटुंबासह गणेश चतुर्थी 2022 साजरी करताना दिसून येणार आहे. बॉलिवूड दबंग खान गेल्या वर्षी ‘टायगर 3’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी देशाबाहेर होता, त्यामुळे तो कुटुंबासह पूजेमध्ये सहभागी होऊ शकला नाही. मात्र यावर्षी न चुकता भाईजान बहीण अर्पिताच्या घरी गणपती पूजेला हजेरी लावणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Filmfare Award 2022 | बॉलिवूड रोमँटिक कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर, फोटो व्हायरल
67th Filmfare Award 2022 | बॉलिवूड मध्ये कतरिना कैफ आणि आणि विकी कौशलला रोमॅटिंक कपल म्हणून ओळखले जाते. नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर अॅवॉर्डमध्ये पहिल्यांदाच या जोडप्याला रेड कार्पेटवर एकत्र पाहिले गेले. फिल्मफेअरमध्ये विकी कौशलला बेस्ट अॅक्टरचा अॅवॉर्ड देखील मिळाला आहे. यावेळी अभिनेती कतरिनाने विकीला किस केले, दरम्यान याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Brahmastra Star Cast Fees | सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार, पण 'ब्रह्मास्त्र' स्टार कास्टची मानधन आकडेवारी ऐकून व्हाल थक्क
Brahmastra Cast Fees | रणवीर आलियाच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागलेली असताना सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकला जात आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील सुपरस्टार चेहरे एकत्र दिसून येणार आहेत ज्यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय मुख्य भुमिकेत पडद्यावर झळकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचे प्रमोशन आणि चर्चा जोरदार सुरू आहे. तर ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये अभिनेत्यांनी किती मानधन आकारले आहे ते जाणून घेऊयात.
2 वर्षांपूर्वी -
Dance India Dance Video | डान्स इंडिया डान्स शोसाठी महेश बाबूने आकारले इतक्या कोटींचे मानधन, सुपरस्टारचा 'हा' अंदाज पहा
Dance India Dance Video | तेलुगू फिल्म स्टार महेश बाबू खास करून त्याच्या अॅक्टिंगने ओळखला जातो पण काही दिवसांपासून तो वेगवेगळ्या विधानांवरून चर्चेमध्ये येताना दिसून येत आहे. महेश बाबू तेलुगू डान्स रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्समध्ये त्याच्या मुली सोबत दिसून येणार आहे. दरम्यान डान्स इंडिया डान्सचा पुढील एपिसोड रविवार 4 ऑगस्ट रोजी झी तेलुगूवर प्रसारित करण्यात आला आहे. तर शोचा पुढील प्रोमो सोशल मीडियवर व्हायरल झाला आहे ज्यात महेश बाबू आपल्या मुलीसोबत गाण्याच्या तालावर ठुमका लावताना दिसून येणार आहे. दरम्यान या शोमध्ये येण्यासाठी महेश बाबूने किती मानधन घेतले, ते खाली वाचूयात. वर वाचल्याप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून महेश बाबू त्याच्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चेमध्ये आला होता. ज्यामध्ये त्याने म्हटले होते की, बॉलीवूड त्याला अफोर्ड करू शकणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
Koffee with Karan Season 7 | 'कॉफी विथ करण' मध्ये टायगरचा मोठा खुलासा, मी नेहमीच श्रद्धा कपूरवर प्रभावित झालो अन्..
Koffee with Karan Season 7 | ‘कॉफी विथ करण 7’ हा सीझन यावर्षी चांगलाच गाजताना दिसून येत आहे. शोच्या आतापर्यंतच्या प्रत्येक एपिसोडमध्ये फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित काही खुलासे देखील झाले आहेत आणि आता आजच्या एपिसोडमध्ये बॉलिवूड फिट आणि हिट अभिनेता टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन सोफ्यावर एकत्र दिसून येणार आहेत. ‘कॉफी विथ करण 7’ मध्ये टायगर श्रॉफने त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Khatron Ke Khiladi 12 | वाईल्ड कार्डद्वारे पुन्हा परतणार हे दोन स्पर्धक, पुढच्या आठवड्यात दिसणार
Khatron Ke Khiladi 12 | ‘खतरों के खिलाडी १२’ टीआरपीच्या टॉप लिस्टमध्ये कायम आहे. दरम्यान, तेथे एक धक्कादायक एलिमिनेशन झाले आणि श्री फैजू बाहेर पडले. फैजूची आतापर्यंतची कामगिरी चमकदार होती. रोहित शेट्टी नेहमीच त्याच्या भावनेचं कौतुक करताना दिसला. रविवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमधून फैजू बाहेर पडल्याने चाहते हैराण झाले आहेत. मात्र निर्मात्यांनीही खुशखबर दिली आहे. पुढच्या आठवड्यात तो वाइल्ड कार्डद्वारे पुन्हा परत येईल. इतकंच नाही तर शोच्या आणखी एका लोकप्रिय स्पर्धकालाही आणखी एक संधी दिली जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Pushpa Vs Liger Movie | लायगर सिनेमाची पुष्पा सिनेमावर मात! अल्लू अर्जुन की विजय देवरकोंडा, ओपनिंग डे कलेक्शनमध्ये कोण पुढे पहा
Puhspa Vs Liger Movie | हिंदीच्या आधी दक्षिणेत अभिनेता विजय देवेराकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा लायगर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अशा परिस्थितीत आता लिगरच्या हिंदी आवृत्तीच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचा अहवाल समोर आला आहे. सुरुवातीच्या कलांनुसार, लायगरने पहिल्याच दिवशी अल्लू अर्जुनच्या पुष्पा : द राइज या सिनेमाला पराभूत केलं आहे. मात्र, पुष्पाच्या एकूण कलेक्शन हिंदीला हा सिनेमा मागे टाकू शकेल, अशी अपेक्षा कमी आहे. या बॉक्स ऑफिस रिपोर्टमध्ये लायगरचे कलेक्शन पहा.
2 वर्षांपूर्वी -
Box Office Collection | दाक्षिणात्य सिनेमा 'लायगर' 200 कोटींची कमाई करणार, ऍडव्हान्स बुकिंगमध्ये हाऊसफुल्ल
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवेराकोंडाचा ‘लायगर’ हा सिनेमा येत्या २५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. करण जोहर निर्मित अनन्या पांडे स्टारर या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रक्षाबंधनच्या आसपास प्रदर्शित झालेले जवळपास सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईट होते आणि त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती, या सर्व चित्रपटांवर सोशल मीडियावर बहिष्कार टाकण्यात आला.
2 वर्षांपूर्वी -
Box Office Report | 'लाल सिंह चढ्ढा' सिनेमाला 100 कोटींचा तोटा होऊ शकतो, रक्षाबंधन सिनेमाला सुद्धा प्रचंड नुकसान
आठवडाभरापूर्वी प्रदर्शित झालेले दोन्ही मोठे चित्रपट – ‘लाल सिंह चढ्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकलेले नाहीत. प्रदर्शनाला आठवडा उलटून गेला तरी सुपरस्टार आमीर खानच्या ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केलेला नाही. त्याचबरोबर अक्षय कुमारचा “रक्षाबंधन” हा चित्रपट आतापर्यंत 40 कोटींची कमाई करण्यातही अपयशी ठरला आहे. एका आठवड्यानंतर लाल सिंह चढ्ढा यांची भारतातील कमाई सुमारे 49.63 कोटी रुपये आणि रक्षाबंधनची कमाई सुमारे 37.30 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन