महत्वाच्या बातम्या
-
रिहानाचा फोटो शेअर करत कंगनाने खिल्ली उडवली | नेटकऱ्यांनी कंगनाला तिचे फोटो दाखवले
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकारने हे कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
जर देशातील शेतकरी दहशतवादी असतील तर कंगना बुद्धिवान आहे | फराह खान'चा टोला
मागच्या दोन महिन्यांपासून देशाच्या राजधानीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. दिल्लीमध्ये वेगवेगळ्या बॉर्डर्सवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं आहे. या सगळ्यात जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचं ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं तिने लिहलं आहे. पण रिहानाच्या या ट्वीटवर बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौतने टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कार्यकर्ता-पदाधिकारी फुटला तरी बातमी | याचा अर्थ त्या पक्षाच्या असण्याची सगळेच दखल घेतात
कल्याण डोंबवली महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मनसेला काल मोठा धक्का दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
4 वर्षांपूर्वी -
भारताच्या स्वातंत्र्याची एकूण वर्ष माहित नाहीत | पण बँकर मॅडमनी अर्थसंकल्पाबद्दल जगाला सल्ला दिला
राजकीय शेरेबाजीमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांना सध्या ट्रोल केले जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले होते. गेल्या 100 वर्षात देशात असा अर्थसंकल्प कधी सादरच झालेला आपण पाहिलाच नाही. कोणतेही अतिरिक्त कर न लादता विकासाला चालना कशी द्यायची, याचा हा अर्थसंकल्प उत्तम नमुना आहे. या अर्थसंकल्पातून जगातील इतर देशांनाही खूप काही शिकण्यासारखे असल्याचे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली | ६ मोठ्या ब्रँण्डकडून कंगनासोबतचे करार रद्द
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. मात्र, या रॅली दरम्यान हिंसा भडकल्याने संपूर्ण देशभर खळबळ उडाली आहे. दोन महिने शांततेत आंदोलन करणारे शेतकरी अचानक हिंसक कसे झाले? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र, या हिंसेला शेतकरी नव्हे तर इतर लोकच जबाबदार असल्याचं आता पुढे येऊ लागलं आहे. त्यात अभिनेता दीप सिद्धू आणि गँगस्टर ते राजकारणी अशा भूमिकेत असलेल्या लक्खा सिधानाची नावंही पुढे आली आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता या तिघांचाही या हिंसेतील रोल तपासण्याचं काम सुरू केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
तांडव'ने भावना दुखावलेल्यांना मानसोपचाराची आवश्यकता | एवढी भिकार सीरिज बनवून वेळ वाया...
तांडव वेबसिरीज प्रकरणी भाजपसह अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. या वेबसिरीजमध्ये हिंदूंचा देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपने याविरोधात थेट आंदोलन छेडल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये सर्वाधिक पुढे होते ते जागतिक ख्यातीचे आणि पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी यासाठी घाटकोपरमधील बंगाली लोकांना घेऊन महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेणारे भाजपचे आमदार राम कदम हे सर्वानी पाहिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कंगना खोटं बोलण्यात खरंच मोदींशी स्पर्धा करतेय | कोणी केली टीका?....
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाज माध्यमावरही चर्चेत असून ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
4 वर्षांपूर्वी -
जवानांच्या मृत्यूनंतर जल्लोष करणाऱ्यांमुळे 'भक्तांच्या' भावना दुखावल्या जात नाहीत...कोणी टीका केली?
भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णव गोस्वामी यांच्याकडे कशी पोहचली? अर्णव यांनी आणि पार्थोदास गुप्तासाेबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुंबईत याबाबत तपासी अधिकाऱ्यांसह सुरक्षा यंत्रणांची महत्वाची बैठक मंगळवारी (दि.१८) बोलावली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
4 वर्षांपूर्वी -
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात शिवीगाळ आणि दमदाटीची तक्रार
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीला धक्का लागला म्हणून महेश मांजरेकर यांनी एका व्यक्तीला चापर मारल्याचा प्रकार समोर आला आहे. मांजरेकर यांच्या गाडीला आपल्या गाडीचा धक्का लागल्यावर त्यांनी आपल्याला शिविगाळ करुन चापट मारली, अशी तक्रार कैलास सातपुते या व्यक्तीनं केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्माची 3 वाजता पत्रकार परिषद
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली होती. परंतु, राष्ट्रवादी पक्षाने धनंजय मुंडे यांची पाठराखण करत तुर्तास दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे बलात्काराचा आरोप करणारी रेणू शर्मानेही यू-टर्न घेतला आहे. त्यानंतर आता दुपारी 3 वाजता रेणू शर्मा आपल्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
सत्य समोर येताच रेणू शर्मा यु-टर्न मारण्याच्या तयारीत? | केले ट्विट वर ट्विट
बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा एक ते दोन दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. जबाब नोंदवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
सोनू सूदनं शरद पवारांची भेट घेतली | सध्या सोनू सूद विरुद्ध पालिका कोर्टात
अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोनू सूदनं भेट घेतली आहे. शरद पवार आणि सोनू सूद यांच्या भेटीबद्दल सविस्तर माहिती समोर आलेली नसून ही सदिच्छा भेट असल्याचं कळतंय. सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने जूहू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमुळे चर्चेत आला होता. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची देखील सोनू सूदनं यापूर्वी भेट घेतली होती
4 वर्षांपूर्वी -
माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, असं मला वाटत नाही - कंगना
अभिनेत्री कंगना रनौत विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहिता कलम 295a आणि 153a या कलमानुसार गुन्हा दाखल आहे. धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी कंगनाविरोधात गुन्हा दाखल आहे. मेट्रोपोलिटीन मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कास्टिंग डायरेक्ट असलेल्या मूनवर अली सय्यद यांनी कोर्टात अर्ज करून कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
कोर्टाच्या आदेशानुसार कंगना विरोधात देशद्रोहाचा गुन्हा | वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरु
अभिनेत्री कंगना रनौत विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहिता कलम 295a आणि 153a या कलमानुसार गुन्हा दाखल आहे. धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी कंगनाविरोधात गुन्हा दाखल आहे. मेट्रोपोलिटीन मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कास्टिंग डायरेक्ट असलेल्या मूनवर अली सय्यद यांनी कोर्टात अर्ज करून कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस इज बॅक | ‘डाव’ या मराठी चित्रपटातील ‘अंधार’ हे गाणं गायलं
अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘डाव’ या मराठी चित्रपटातील ‘अंधार’ हे गाणं अमृता फडणवीस यांना गायलं आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या नवीन गाण्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. अमृता यांचं गाण्याचं प्रेमही सर्वश्रृत आहे. त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका सिनेमात गाणं गायलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
कबुली देत महाराष्ट्रद्रोही भाजपचा खरा चेहरा पुढं आणल्याबद्दल कंगनाचं अभिनंदन - आ. रोहित पवार
उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईतील खार येथे नवीन कार्यालय खरेदी केलं आहे. अर्थात, या कार्यालयाच्या खरेदीचा राजकारणाशी किंवा शिवसेना प्रवेशाशी अजिबात संबंध नाही, असं खुद्द त्यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु, त्यावरून कंगनानं काल त्यांना टोमणा मारला होता. ‘मी स्वत:च्या कष्टानं बांधलेलं घरही काँग्रेसनं तोडून टाकलं. भारतीय जनता पक्षाला खूष करून माझ्या मागे फक्त २५-३० कोर्टाचे खटले लागले. मी सुद्धा हुशारीनं काँग्रेसला खूष केलं असतं तर बरं झालं असतं. मी खरंच मूर्ख आहे,’ असं ट्वीट तिनं केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र व मुंबई पोलीसांची बदनामी भाजपाला खुश करण्यासाठी | कंगनाचा कबूलनामा - काँग्रेस
उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईतील खार येथे नवीन कार्यालय खरेदी केलं आहे. अर्थात, या कार्यालयाच्या खरेदीचा राजकारणाशी किंवा शिवसेना प्रवेशाशी अजिबात संबंध नाही, असं खुद्द त्यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु, त्यावरून कंगनानं काल त्यांना टोमणा मारला होता. ‘मी स्वत:च्या कष्टानं बांधलेलं घरही काँग्रेसनं तोडून टाकलं. भारतीय जनता पक्षाला खूष करून माझ्या मागे फक्त २५-३० कोर्टाचे खटले लागले. मी सुद्धा हुशारीनं काँग्रेसला खूष केलं असतं तर बरं झालं असतं. मी खरंच मूर्ख आहे,’ असं ट्वीट तिनं केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
कंगनाला कोर्टाचा दणका | नियमांचे उल्लंघन करत ३ फ्लॅट एकत्र केले
राज्य सरकार विरोधात नेहमी आक्रमक आणि गरळ ओकणारी कंगना रानौत अखेर तोंडघशी पडली आहे. त्यात राज्य सरकारमधील शिवसेना तीच विशेष लक्ष असणं हा नित्याचा भाग. मात्र अभिनेत्री कंगना रानौतला कोर्टाने मोठा दणका दिला आहे. सदनिकांचे (फ्लॅट) अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठीची कंगनाची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. कोर्टाने याबाबत म्हटले आहे की, कंगनाने नियमांचे उल्लंघन करत तीन फ्लॅट एकत्र केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
निसर्ग संपन्न कोकण | अमीर खान नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सहकुटुंब सिंधुदुर्गात
कोकणाला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. सुंदर समुद्र किनारे, नद्या आणि नारळ-फोपळीच्या रांगा हे कोकणाचं वैशिष्ठ म्हणावं लागेल. चित्रपट दिग्दर्शकांचे लक्ष देखील सध्या कोकणाकडे आहे आणि त्याची भुरळ आता बॉलीवूडच्या मोठ्या कलाकारांनाही पडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
डिअर NCB, तुम्ही या व्हिडीओबद्दल कंगनाला कधी फोन करणार आहात? | राम कदम सुद्धा लक्ष
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगनाने महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले. त्यावरुन राज्य सरकारमधील अनेक मंत्री आणि नेत्यांकडून कंगनावर जोरदार टीका करण्यात आली. आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनाचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करत, NCB’कडे कारवाईची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो