महत्वाच्या बातम्या
-
रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक | २५ बॉलिवूड सेलिब्रिटी चौकशीसाठी फेऱ्यात अडकणार
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. आज तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी होत होती. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली. सायंकाळी साडे चार वाजता तिची आरोग्य तपासणी आणि कोव्हिड चाचणी केली जाणार आहे. आज सकाळी 10.30 वाजल्यापासून एनसीबी रियाची चौकशी करत होती. काल आणि परवा तब्बल 13 तास रियाची चौकशी झाली.
5 वर्षांपूर्वी -
अध्ययन सुमनची मुलाखत बनणार आधार | राज्य सरकार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी करणार
ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री कंगनाचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाविरोधात कारवाई केली जावी यासंदर्भात प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती.
5 वर्षांपूर्वी -
करदात्यांचा पैसा विकास आणि कुपोषनावर खर्च व्हावा | कंगनाच्या सुरक्षा खर्चावरून टोला
अभिनेत्री कंगना राणौत हिनं मुंबईविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर तिच्यावर अनेकांचारोष ओढावला गेला. ज्यानंतर कंगना विरुद्ध शिवसेना यांच्यातील संघर्षही विकोपास गेल्याचं चिन्हं आहे. त्यातच ड्रग्ज माफियांबाबत कंगना करत असणारे गौप्यस्फोट, कलाकारांच्या नावांचा खुलासा हे सारं पाहता तिला सुरक्षा पुरवण्यात यावी असा सूरही एका वर्गानं आळवला होता. ज्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कंगनाला ‘Y’ दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
Breaking | केंद्राकडून कंगनाला Y दर्जाचं सुरक्षा कवच
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतशी व्यक्तिगत भांडण नाही आहे. तिनं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केली आहे. महाराष्ट्रचा, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचा कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. कंगनाला 9 तारखेला येऊ द्या, एअरपोर्टवर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या घरी सेलिब्रिटींच्या ड्रग्स पार्टी रंगायच्या | दीपेश सावंत व सॅम्युअलच्या संयुक्त चौकशीत उघड
मागील 6 दिवसात एनसीबीने 9 जणांना अटक केली आहे. 9 पैकी 3 जणांना जामीन मंजूर झाला आहे. रिया आणि शोविकच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये बर्ड्स आणि डुब्ज हे ड्रग्ज तस्करीत वापरल्या जाणाऱ्या सांकेतिक शब्दांचा वापर केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच एनसीबीने यांच्याभोवतीचा फास आवळला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत ड्रग्स घेत होता | दीपेश सावंतची एनसीबी'कडे कबुली
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अटकसत्र सुरु झालंय. एनसीबी ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करत आहे. याप्रकरणी सुशांचा नोकर दीपेश सावंतला अटक करण्यात आलीय. दीपेशला सरकारी पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यात येणार आहे. दीपेशने एनसीबीकडे केलेली विधानं प्रसार माध्यमांच्या हाती लागली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कंगनाला ९ तारखेला येऊ द्या | एअरपोर्टवर शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतशी व्यक्तिगत भांडण नाही आहे. तिनं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केली आहे. महाराष्ट्रचा, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचा कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. कंगनाला 9 तारखेला येऊ द्या, एअरपोर्टवर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
CBI टीम पुन्हा सुशांतच्या घरी पोहोचली | इमारतीतील रहिवाशांची चौकशी होणार
बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या घरी पुन्हा एकदा सीबीआयची टीम दाखल झाली आहे. शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास सीबीआयची दोन पथकं वांद्रे येथील कार्टर रोड येथील माऊंट ब्लॅक या इमारतीतील सुशांतच्या घरात पोहोचली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
लोकशाहीत व्यक्त होण्याचा अधिकार सर्वांना | पोस्टरला चपलांनी मारण हे काही योग्य नाही
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर चांगल्याच आक्रमक झालेल्या कंगना रानौत आणि शिवसेनेमध्ये सध्या तुंबळ शाब्दिक लढाई जुंपली आहे. त्यात कंगनाने संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुंबईची तुलना पीओकेशी केल्याने मराठी अस्मितेचा मुद्दा समोर आला आहे. दरम्यान आज दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू होते. तर कलाकारांसह अनेक राजकीय नेत्यांनीही या वादावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या वादावर आपली प्रतिक्रिया दिली असून, मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे सांगत त्यांनी कंगना रानौत हिची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मी सांगते आहे मी मराठा | करा जे काही करायचं आहे - कंगना रानौत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, आहे असे ठणकावून सांगितल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत आणखीनच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र हा तुमच्या बापाचा नाही. त्यामुळे तुम्हाला माझं काय वाकडं करायचंय ते करा, असे खुले आव्हानच कंगनाने शिवसेनेला दिले आहे. महाराष्ट्र हा कोणाच्याही बापाचा नाही. महाराष्ट्र हा मराठ्यांची मान अभिमानाने उंचावणाऱ्या लोकांचा आहे. मी निक्षून सांगते की, मी मराठा आहे. माझं काय वाकडं करायचंय ते करा, असे कंगनाने म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत असुरक्षित वाटतंय | मग मुंबईत तसंच महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही - गृहमंत्री
एखाद्याला मुंबईत असुरक्षित वाटत असेल तर त्यांना मुंबईत तसंच महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. एखाद्या कलाकाराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हास्यास्पद आहे असंही ते म्हणाले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. पोलिसांच्या हाती मुंबईत सुरक्षित आहे असं अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
मी आधीच वाचलंय | डुक्करासोबत भांडू नये | आपल्यावर चिख्खल उडाल्यास डुक्कराला मजा येते
कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कंगना राणौत हिने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही - आ. आशिष शेलार
कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
९ सप्टेंबरला मुंबईत येतेय | कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा
कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन बिनधास्त आपल्या घरी जातात | कारण मुंबई पोलीस
मुंबई पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेली अभिनेत्री कंगना रनौत आता चांगलीच अडचणीत सापडलीय. मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या विधानामुळे सर्वच स्तरातून तिच्यावर टिका होत असून ती चांगलीच वादाच्या भोव-यात अडकली आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून कंगनावर टिका करुन तिला कडक शब्दांत मनसे स्टाईल दणका दिली आहे. मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ‘जजमेंटल’ होऊन ‘पंगा’ घेऊ नये अशा फिल्मी स्टाईलनेच तिला सणसणीत उत्तर दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतचा मॅनेजर एनसीबीच्या ताब्यात | अडीच तासांच्या झाडाझडतीनंतर कारवाई
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्तीला देखील नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या ऑफिसला एन सी बी घेऊन निघाले. सकाळी सातपासून सॅम्युअलची मिरांडाच्या घरी चौकशी सुरू होती. मिरांडा सुशांत सिंह राजपूतचा हाऊस मॅनेजर होता. सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी सॅम्युअल मिरांडा आणि रिया चक्रवर्तीमध्ये २० मिनिटं संवाद झाल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कंगना म्हणजे भाजप IT सेल | कंगनाच्या ट्विट, वक्तव्यांमागे भाजपा आहे - काँग्रेस
‘कंगना म्हणजे भाजप आयटी सेल’ अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. कंगनाने मुंबईबद्दल जे वक्तव्य केलं त्यामुळे तिच्यावर आता बॉलिवूड पाठोपाठ राजकीय वर्तुळातूनही टीका होत आहे. काँग्रेसचे सचिन सावंत यांनी कंगनावर टीका करत देवेंद्र फडणवीसांनी राज्याची माफी मागावी अशी टीका देखील केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतची मेंटल हेल्थ | कुटुंबियच गोत्यात येणार | चॅटमध्ये औषधांचं गुपित उघड
सुशांतच्या मृत्यूचे वेगवेगळे कंगोरे आता कळू लागले आहेत. नवनव्या गोष्टी तपासात येऊ लागल्या आहेत. आधी मुंबई पोलिस मग सीबीआय मग ईडी मग नार्कोटिक्स असे वेगवेगळे विभाग यावर काम करू लागले आहेत. एकीकडे सुशांतचे मित्र, त्याच्या संपर्कात आलेली मंडळी, रिया चक्रवर्ती यांची चौकशी चालू असतानाच आता त्यातल्या चौकशीत समोर आलेल्या काही गोष्टींमुळे सुशांतचे कुटुंबीयच गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
इतर राज्याची सुरक्षा हवी आहे | आपलं चंबू गबाळ आवरून आपल्या राज्यात जावं
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत अनेक बॉलिवूड दिग्गजांवर टीका करत आहे. तसेच अनेकांना धारेवर धरलं आहे. आपल्या खळबळजनक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या कंगनाने आता मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला आहे. यावर संजय राऊत यांनी कंगना खडे बोल सुनावत ‘हा काय तमाशा चालवलाय?’ असा सवाल केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सॅम्युअल मिरांडा आणि रियाकडून सुशांतच्या डेबिट कार्डचा गैरवापर | ईडी'कडून सखोल चौकशी
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास 19 ऑगस्ट रोजी सीबीआयकडे सोपवण्यात आला. त्यानंतर सीबीआयची टीम मुंबई दाखल झाली आणि सध्या सांताक्रुझ मधील DRDO गेस्ट हाऊसवर सुरु आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची चौकशी सुरु असून तिला पोलिस सुरक्षा देण्याची विनंती सीबीआयने केली आहे. या विनंतीवरुन चौकशीसाठी बाहेर पडणाऱ्या रिया चक्रवर्ती हिला तिच्या घरापासून DRDO गेस्ट हाऊसपर्यंत पोलिस सुरक्षा देण्यात येणार आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA