महत्वाच्या बातम्या
-
Leo Movie Box Office | 'लिओ' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, प्रेक्षकांची तुफान गर्दी, 5 दिवसात 400 कोटींचा गल्ला
Leo Movie Box Office | ‘लिओ’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अवघ्या 5 दिवसात 400 कोटींचा गल्ला जमवला आहे. तसेच जगभरात खूप चांगले कलेक्शन करत आहे. हा चित्रपट १९ ऑक्टोबररोजी प्रदर्शित झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Suspense Thriller Movies | तुम्हाला साऊथ हिंदी डब क्राईम सस्पेन्स फिल्म्स पाहायला आवडतात? हे आहेत टॉप क्राईम किलर्स सस्पेन्स सिनेमे
Suspense Thriller Movies | भारतात अनेक धक्कादायक घटना घडल्या असून त्यावर वेबसीरिज आणि सिनेमाही बनवण्यात आले आहेत. पण, आज आम्ही फक्त त्या वेब सीरिजबद्दल बोलणार आहोत ज्यात हृदयद्रावक सत्य घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. गूढ मृत्यूंचे गूढ उकलले आहे. या कुख्यात सीरियल किलरला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा झाली आहे. सत्य घटनेवर आधारित 5 वेब सीरिजची नावे येथे आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Amazon Mini TV | प्रचंड प्रमाणात पाहील्या जात आहेत बोल्डनेसने भरलेल्या 'या' 10 वेब सिरीज, वेब सिरीज टायटल्स आहेत...
Amazon Mini TV | जेव्हापासून ओटीटी प्लॅटफॉर्म भारतात आला आहे आणि वेब सीरिजची संकल्पना आली आहे, कंटेंटमध्ये बोल्ड सीन्स किंवा डबल अर्थ वाढत आहे, आज आम्ही तुम्हाला टॉप 10 भारतीय हॉट वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत ज्यात तुम्हाला जगभरातील हॉट सीन्स पाहायला मिळतील.
1 वर्षांपूर्वी -
Jawan Box Office Collection | दुसऱ्या दिवशी जवान सिनेमाची गर्जना, बॉक्स ऑफिसवर कमाईचे शतक, किती कलेक्शन?
Jawan Box Office Collection | शाहरुख खानचा जवान हा चित्रपट बॉक्स ऑफिसचे प्रत्येक रेकॉर्ड मोडत आहे. जवानच्या माध्यमातून शाहरुख खानने पुन्हा एकदा आपण बॉलिवूडचा बादशहा असल्याचे सिद्ध केले. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात १२९.६ कोटी रुपयांची कमाई केली होती. दरम्यान, वर्किंग डे असूनही जवानने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर अर्धशतक झळकावले आहे. भारताव्यतिरिक्त परदेशातही हा चित्रपट गाजत आहे.
1 वर्षांपूर्वी -
शाहरुखचा डायलॉग! भीती, जात-धर्मावर मतदान करण्यापेक्षा मतं मागणाऱ्यांना प्रश्न विचारा, सोशल मीडियावर मोदी सरकार नेटिझन्सच्या टार्गेटवर
Shahrukh Khan Film Jawan Dialogue | शाहरुख खानने आपलाच विक्रम मोडला आहे. सिने पडद्यावर प्रदर्शित झालेल्या त्याच्या जवान (जवान) या चित्रपटाने ओपनिंग डे कलेक्शनच्या बाबतीत ‘पठाण’ला मागे टाकले आहे. ‘जवान’ने पहिल्या दिवशी सुमारे ७५ कोटी रुपयांची कमाई केली, त्यापैकी सुमारे ६५ कोटी रुपये हिंदी आवृत्तीतून, उर्वरित १० कोटी रुपये डब केलेल्या तमिळ आणि तेलुगू आवृत्तींमधून आले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Viral Video | दया कुछ तो गड़बड़ है! भाजपमध्ये बंड होणार? स्वतः मोदींनी समोरून नमस्कार करूनही गडकरींनी भाव दिला नाही
Viral Video | आगामी लोकसभा निवडणुका मोदी सरकारसाठी अवघड असतील असे सर्व्हे समोर आले आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांचा प्रसिद्धीचा आलेख वरती जातं असताना मोदी यांच्या बाबतीत नेमकं त्याउलट परिस्थिती घडताना दिसत आहेत. सोशल मीडिया देखील मोदी सरकारच्या विरोधात असल्याचं स्पष्ट दिसतंय. सध्या मोदी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय दृष्ट्या अडचणीत असल्याने त्यांचे भाजपाअंतर्गत विरोधक देखील संधीच्या शोधात आहेत असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
जेवढे मनसेचे कार्यकर्ते आहेत, तेवढेच रस्त्यावर खड्डे आहेत, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मनसे आणि अमित ठाकरेंची खिल्ली उडवली
Dipali Sayyed | आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. एकाबाजूला शिवसेनेत फूट पडूनही ठाकरे यांची शिवसेना मजबूत स्थितीत असल्याचं दिसतंय. मातोश्रीवर लोकसभा निवडणुकीसाठी जोरबैठका सुरू आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सभांवर भर दिला आहे. तर भाजप, शिंदे आणि अजितदादा गटानेही सभांवर भर दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gadar 2 Box Office Record | 'गदर 2'ने बॉक्स ऑफिसवर मोडला KGF 2 चा विक्रम, 'बाहुबली 2'ला मागे टाकले, काय आहे रेकॉर्ड?
Gadar 2 Box Office Record | ‘गदर 2’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तीन दिवसांत सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या या चित्रपटाने 130 कोटींचा आकडा पार केला आहे. एवढंच नाही तर अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने रविवारी ‘केजीएफ 2’ आणि ‘बाहुबली 2’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. मात्र, ‘गदर २’ अजूनही एका चित्रपटाच्या मागे आहे. कोणता? वाचा रविवारचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट.
1 वर्षांपूर्वी -
Viral Video | विषारी सापाला चाटताना दिसली गाय, मग काय झालं?..हा व्हिडिओ पाहून लोक हैराण
Viral Video | वन्यजीवांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण यादरम्यान एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात साप आणि गाय यांच्यातील प्रेम दिसून येतंय. गाय सापाला वासराप्रमाणे चाटत असते, पण साप त्याच्या स्वभावानुसार तिच्यावर हल्ला करत नाही किंवा चावत ही नाही. लोक या व्हिडिओला भरभरून लाईक्स करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Crime Thriller Movies | क्राईम थ्रिलर सिनेमे आकर्षणाचा केंद्रबिंदू, वीकेंडला वेळ काढून ही क्राईम थ्रिलर वेब सीरिज बघावी? | Crime Patrol
Crime Thriller Movies | क्राइम ड्रामा वेब सीरिज ‘कोहरा’ नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. रणदीप झा दिग्दर्शित ही वेब सीरिज पंजाबमधील हत्येवर आधारित आहे. सहा भागांच्या या मालिकेत थरार, सस्पेन्स आणि गूढता आहे. परंतु, त्यातही अनेक त्रुटी आहेत. आता प्रश्न पडतो की बरुण सोबतीची ही मालिका बघायला पाच ते सहा तास लागतील का? आमचा रिव्हिव्ह वाचा. (Kohrra Web Series Review)
1 वर्षांपूर्वी -
Bollywood Actress Kajol | 'अशिक्षित राजकीय नेते भारतात राज्य करत आहेत' या काजोलच्या वक्तव्यावर देशभरात फक्त 'भक्तांना' का राग आला?
Bollywood Actress Kajol | बॉलिवूडमधून बराच काळ ब्रेक घेतलेल्या अभिनेत्री काजोलने पुन्हा एका वेब सीरिजमधून पुनरागमन केलं आहे. काजोल आता ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. मात्र त्याआधीच काजोल चर्चेत आली आहे. काजोलने द ट्रायलच्या प्रमोशनदरम्यान केलेली टिप्पणीमुळे तिच्यावर टीका केली जात आहे. काजोलने नुकतेच देशातील अशिक्षित राजकारण्यांबद्दल भाष्य केले होते. सोशल मीडियावर तिचे विधान व्हायरल झाल्यानंतर केवळ भाजप समर्थक संतापल्याने नेटिझन्स देखील त्यांची फिरकी घेऊ लागले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adipurush Movie | 'आदिपुरुष' सिनेमाची निर्मिती भाजपने केली आहे, राजकारणाचा प्रयत्न फसताच भाजप नेते शांत झाले - मुख्यमंत्री भूपेश बघेल
Adipurush Movie | छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आदिपुरुष या वादग्रस्त चित्रपटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. हा चित्रपट भाजपच्या लोकांनी बनवला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. श्रद्धेचा अपमान करणाऱ्या या चित्रपटाबाबत भाजपचे नेते गप्प आहेत, असेही ते म्हणाले. आदिपुरुषचे संवाद आक्षेपार्ह आणि बेतल असून त्यांचे सरकार चित्रपटावर बंदी घालण्याचा विचार करू शकते, असेही भूपेश बघेल यांनी सांगितले. रामानंद सागर यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून लोकप्रिय टीव्ही मालिका रामायण बनवली होती, असा मजेशीर दावाही बघेल यांनी केला.
1 वर्षांपूर्वी -
Rocky Aur Rani Ki Prem Kahaani | रॉकी आणि राणीच्या लव्हस्टोरीचा टीझर रिलीज, रणवीर-आलियाचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकणार
Rocky Aur Rani Ki Prem Kahaani | रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘रॉकी अँड राणी की लव्ह स्टोरी’ या चित्रपटाचा टीझर मंगळवारी प्रदर्शित झाला आहे. याआधी रणवीर आणि आलिया ‘गली बॉय’ या चित्रपटात दिसले होते. करण जोहर या चित्रपटातून बऱ्याच काळानंतर दिग्दर्शनात परतला आहे. हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. तसेच रणवीर आणि आलियाचा लूकही समोर आला होता. हा चित्रपट २८ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
मोदी भक्त मनोज मुंतशिर बरळला! बजरंगबली हे देव नव्हते, ते केवळ भक्त होते, आपण त्यांना देव बनवले, औरंग्या-औरंग्या करणारे फडणवीसही शांत
Manoj Muntashir Trolled | प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून सुरू असलेला वाद थांबताना दिसत नाही. आधी चित्रपटातील दृश्ये आणि संवादांवर टीका होत असताना आता मोदी भक्त मनोज मुंतशिर यांच्या वक्तव्यावरून गदारोळ माजला आहे. ‘आदिपुरुष’चे संवाद लेखक मनोज मुंतशिर यांनी हनुमानजी देव नसून भक्त असल्याचा दावा केला आहे. मनोज मुंतशिर यांचे हे वक्तव्य समोर आल्यापासून त्यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Viral Video | आदिपुरुष सिनेमातील छपरी डायलॉग्समुळे प्रचंड टीका, ओम राऊतने सिनेमाची प्रेरणा मोदींकडून घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल
Adipurush Dialogs | ‘आदिपुरुष’ सिनेमातील डायलॉग्समुळे निर्मात्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. रामायणावरील सिनेमात छपरी डायलॉग्सने या सिनेमावर प्रचंड टीका होऊ लागली आहे. या सिनेमातून एकप्रकारे हिंदू देवी-देवतांची अपमान करण्यात आला आहे अशी देखील टीका होऊ लागली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Spider-Man | स्पायडरमॅन चित्रपटाने अवघ्या 4 दिवसात 1700 कोटींचा टप्पा ओलांडला, भारतीय बॉक्स ऑफिसवर एक विक्रम
Spider-Man Across the Spider-Verse | स्पायडर मॅन क्रॉस द स्पायडर-व्हर्स बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. हा चित्रपट गुरुवारी भारतात प्रदर्शित झाला. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या कमाईचे आकडे फारसे नेत्रदीपक नसले तरी जगभरातील कलेक्शनच्या बाबतीत हा चित्रपट जबरदस्त व्यवसाय करत आहे. भारतात ओपनिंगच्या दिवशी चित्रपटाने 4 कोटी 2 लाख रुपयांचा बिझनेस केला होता आणि शुक्रवारी कमाईत 20 टक्के घट झाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Sulochana Didi | निरागस अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचे वृद्धापकाळाने निधन, त्या ९४ वर्षांच्या होत्या
Sulochana Didi | हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत आपल्या सौम्य आणि निरागस अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकणारी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी म्हणजे सुलोचना लाटकर यांचे मुंबईतील सुश्रुषा रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, दिलीप कुमार यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत चित्रपट केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
संसदेच्या नव्या इमारतीचं उदघाटन आणि शाहरुख खानचं मोदींची स्तुती करणारं ट्विट ही CBI रडारवरील समीर वानखेडेंसाठी धोक्याची घंटा?
New Parliament Inauguration | बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटांद्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. पठाण चित्रपटानंतर शाहरुख खान ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटात दिसणार आहे. शाहरुख खानचे हे दोन्ही सिनेमे यावर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. तत्पूर्वी, पठाण चित्रपटातील ‘भगवी बिकनी’ वादानंतर भाजपने शाहरुख खानला प्रचंड लक्ष केलं होतं. भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी शाहरुख खानवर धार्मिक टिपण्या करत खळबळजनक वक्तव्य करत केली होती. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी शाहरुख खानची प्रेत यात्रा देखील काढली होती. मात्र आता भाजपचे नेते आणि पदाधिकारी अचानक शाहरुख खानचे गुणगान गाऊ लागले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Shah Rukh Khan | आरोपीच्या कुटुंबीयांशी केलेले बोलणे हे सेवा नियमांचे उल्लंघन? व्हाट्सअँप चॅट लीकवरून हायकोर्टात हेतूवर प्रश्न उपस्थित
Shah Rukh Khan | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खंडणीचा आरोप असलेल्या समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील चॅट मीडियात लीक झाल्याबद्दलही कोर्टाने प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. त्या चॅट्स प्रसारमाध्यमांना लीक करणारे आपणच आहात का, अशी विचारणा न्यायालयाने वानखेडे यांना केली.
2 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede | समीर वानखेडे यांना 24 मे पर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश, सीबीआयला जबाब नोंदविण्याच्या सूचना
Sameer Wankhede | मुंबई हायकोर्टाच्या व्हेकेशन कोर्टात ही सुनावणी पार पडली, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, आरिफ एस डॉक्टर या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. समीर वानखेडे यांच्या वतीने रिझवान मर्चंट यांनी युक्तीवाद केला. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरवर वानखेडेंच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केले.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल