Marathi Movies | मुंबईत रंगला मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२०
मुंबई, ०१ मार्च: Marathi Filmfare Awards 2020, मराठी सिनेसृष्टीला वेध लागलेल्या ‘ब्लॅक लेडी’ चा पुरस्कार म्हणजेच फिल्मफेअर पुरस्कार सोहळा 2021 रविवारी (28 फेब्रुवारी) मुंबईत दिमाखात पार पडला. यात मराठीसह अनेक बॉलिवूड स्टार्सने हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला मराठी सिनेसृष्टीचे अनेक दिग्गज कलाकार, गायक, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, एकाच ठिकाणी जमले होते. ज्यांनी या कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली. या फिल्मफेअर सोहळ्याचे सूत्रसंचालनाची धुरा यंदा अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव या मातब्बर कलाकारांनी सांभाळली. त्यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाने सर्वांचेच चांगले मनोरंजन केले. (Planet Marathi Filmfare Awards 2020 Ceremony was held in Mumbai on Sunday)
या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने बाजी मारली. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ललित प्रभाकर याला पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार दोन अभिनेत्रींना विभागून देण्यात आला. यात आनंदी गोपाळ या चित्रपटासाठी भाग्यश्री मिलिंद हिला तर सोनाली कुलकर्णी हिला हिरकणी या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी आनंदी गोपाळसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान पटकावला. (Anandi Gopal was adjudged the best film of the festival. Lalit Prabhakar won the award for Best Actor)
येथे पाहा मराठी फिल्मफेअर पुरस्कार मिळालेल्या विजेत्यांची नावे:
- सर्वोत्कृष्ट बालकलाकार- आदर्श कदम, वेदश्री खाडिलकर (खारी बिस्किट)
- सर्वोत्कृष्ट लिरिक्स- क्षितीज पटवर्धन (खारी बिस्किट)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- आदर्श शिंदे (खारी बिस्किट)
- सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री)- शिवानी सुर्वे (ट्रिपल सीट)
- सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता)- शुभंकर तावडे (कागर)
- सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शन)- सलील कुलकर्णी (वेडिंगचा शिनेमा)
- सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक)- बाबा
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- शशांक शेंडे (कागर)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- नीना कुलकर्णी (मोगरा)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- शाल्मली खोलगडे (गर्लफ्रेंड)
- सर्वोत्कृष्ट कथा- मनिष सिंग (बाबा)
- सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर- सौरभ भालेराव (गर्लफ्रेंड)
- सर्वोत्कृष्ट संगीत संयोजन- निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर (फत्तेशिकस्त)
तसेच पौर्णिमा ओक यांनी फस्तेशिकस्त चित्रपटाकरिता सर्वोत्कृष्ट वेशभूषा म्हणून पुरस्कार मिळाला. मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी महेश कोठारे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
News English Summary: Marathi Filmfare Awards 2020, Marathi Filmfare Awards ‘Black Lady’, the Filmfare Awards Ceremony 2021 was held in Mumbai on Sunday (February 28). It was attended by many Bollywood stars including Marathi. Many veteran actors, singers, directors, musicians, lyricists of Marathi cinema had gathered at one place for this event. Who further enhanced the beauty of the event. This year, Ameya Wagh and Siddharth Jadhav were the hosts of this Filmfare ceremony. His excellent hosting entertained everyone well.
News English Title: Planet Marathi Filmfare Awards 2020 Ceremony was held in Mumbai on Sunday news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News