27 January 2025 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी सोडू नका Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, श्रीमंत करणारी टाटा म्युच्युअल फंडाची योजना, 1,06,81,334 रुपये परतावा दिला Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, 54 टक्क्यांच्या तेजीचे संकेत, व्हेंचुरा ब्रोकरेज बुलिश - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

तुम्ही अमेरिकेत गेला आहात तर माझ्यासाठी शॉपिंग करा आणि माझ्यासाठी घेऊन या - राखी सावंत

Rakhi Sawant

मुंबई, २५ सप्टेंबर | पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्याशी विशेष बैठक घेतली. या दरम्यान, दोघांनी या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. दुसरीकडे राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातं आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री राखी सावंतने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेतून स्वतःसाठी काहीतरी आणण्यास सांगितले आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे राखी जिमच्या बाहेर दिसली. Paparazzi’ने अभिनेत्री आणि मोदी यांच्या अमेरिका भेटीबद्दल प्रश्न विचारले. यावर प्रतिक्रिया देताना राखीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा संदेश दिला.

तुम्ही अमेरिकेत गेला आहात तर माझ्यासाठी खरेदी करा आणि माझ्यासाठी घेऊन या – Rakhi Sawant made a strange demands from PM Narendra Modi who went to America said shopping there for me :

राखी सावंत मजेशीर पद्धतीने म्हणाली, ‘आमचे मोदीजी वॉशिंग्टनला गेले आहेत, आमच्या देशासाठी चांगले काम करत आहेत आणि ते पुढे घेऊन जातं आहेत. मला मोदीजींबद्दल दोन शब्द सांगायचे आहेत, अमेरिकेत आलेल्या लोकांना माझ्यावतीने भरपूर प्रेम द्या. तसेच मी त्यांच्यावर खूप प्रेम करते हा संदेश देखील पोहोचवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Tashan (@bollywood_tashan)

यानंतर राखी सावंतने पंतप्रधान मोदींकडून खरेदीशी संबंधित मागणी केली. अभिनेत्री म्हणाली, ‘जर तुम्ही आधीच अमेरिकेत गेला असाल, तर माझ्यासाठी काही खरेदी करा, तुम्हाला जे काही चांगले वाटेल ते माझ्यासाठी आणा. राखीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत असल्याची माहिती आहे. राखी तिच्या विचित्र प्रतिक्रियांमुळे नेहमीच चर्चेत असते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Rakhi Sawant made a strange demands from PM Narendra Modi who went to America said shopping there for me.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x