Deepika Padukone | 8 वर्षांपूर्वीच रणबीर कपूरने केलं होतं दीपिका आणि रणवीरच्या मुलांबद्दल 'हे' वक्तव्य, नेमकं काय? - Marathi News

Deepika Padukone | अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे दोघेही आई वडील झाले आहेत. दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दोघांचेही चाहते त्यांचं गोडकौतुक करताना पाहायला मिळतायेत. आता दीपिका आई झाली आहे म्हणून सध्या सोशल मीडियावर रणबीर कपूरचा एक इंटरव्यू वायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ आहे ‘कॉफी विथ करण’ या शो मधला. कॉफी विथ करणच्या पाचव्या सिझनच्या एका एपिसोडमध्ये रणबिर कपूर आणि रणवीर सिंग दोघांनीही हजेरी लावली होती. तेव्हा रणबीरने दीपिका आणि रणवीरच्या मुलांबद्दल एक वक्तव्य केलं होतं.
शो दरम्यान करणने रणबीर कपूरला दीपिका आणि त्याच्या पास्ट रिलेशनशिपला घेऊन रणवीर सिंहसोबत काही विचित्र तर नाही ना, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी रणबीर म्हणाला की, आता सगळे पॉझिटिव्ह वे ने पुढे गेले आहेत आणि कॉफी विथ करण या शोने सुद्धा आता पुढे जायला पाहिजे. असं रणबीर म्हणाला होता.
पुढे तो असही म्हणाला की, रणवीर सिंह आणि दीपिका एकमेकांसाठी परफेक्ट आहेत. माझी अशी इच्छा आहे की, दोघांचंही नातं हसतं खेळतं राहिलं पाहिजे. सोबतच त्याने अशी देखील इच्छा दाखवली की, दीपिका पादुकोणची मुलं माझे चाहते बनावे आणि मला स्वतःचे फेवरेट ऍक्टर समजावे. असं वक्तव्य रणबीरने केलं होतं.
रणबीरच्या म्हणण्याप्रमाणे ही गोष्ट खरी देखील होऊ शकते. कारण की अजून सुद्धा रणबीर हा चॉकलेट बॉयच दिसतो. दीपिका आणि रणबीर एकमेकांना भरपूर दिवसांपासून डेट करत होते. त्यांची ही जोडी तरुणांना फार आवडायची. दोघांनी अजून सुद्धा असंच कायम सोबत राहायला हवं होतं असं देखील अनेकांना वाटतं.
कॉफी विथ करणच्या शोमध्ये दीपिका आणि रणवीर सिंह या दोघांनी देखील हजेरी लावली होती. तेव्हा दीपिकाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करत रणवीरला आश्चर्यचकित केलं होतं. त्यानंतर दीपिकाच्या स्टेटमेंटचे आणि रणवीरच्या विचित्र एक्सप्रेशनचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर गाजत होते. सध्या सर्व काही अलबेल असून दोघेही आपल्या मुलीच्या आनंदात एकमेकांना साथ देत आहेत.
Latest Marathi News | Deepika Padukone Ranbir Kapoor Talks About Deepika Padukone Children 11 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL