फँड्री फेम जब्या | सोमनाथ अवघडे'चं नवीन रोमँटिक गाणं 'रंग प्रीतीचा बावरा'
मुंबई, ०२ मार्च: Rang Pirticha Bawara Song, फँड्री फेम जब्या उर्फ सोमनाथ अवघडे’चं नवीन रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘रंग प्रीतीचा बावरा’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं ‘फ्री हिट दणका’ या सुनिल मगरे दिग्दर्शित चित्रपटातील आहे. हा चित्रपट 16 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रंग प्रीतीचा बावरा’ या गाण्यात अपूर्वा एस. आणि सोमनाथ अवघडे यांची मुख्य भूमिका दाखवण्यात आली आहे. यात हे दोघे रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. या गाण्याला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिले आहे. तसेच संजय नवगिरे यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं आहे. (Rang Pirticha Bawara Song Fundry Fame Jabya alias Somnath Avaghade new romantic song)
‘रंग प्रीतीचा बावरा’ हे गाणं जसराज जोशी यांनी गायलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला स्वामी शैलेश ही 17 वर्षीय नवोदित गायिका लाभली आहे. त्यांच्या आवाजाने मराठी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. खासकरून तरुणांना या गाण्याने वेड लावलं आहे. ‘रंग प्रीतीचा बावरा’ या गाण्याला आतापर्यंत हजारो व्यूज मिळाले आहेत.
एसजीएम फिल्म्स प्रस्तुत ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनिल मगरे यांची असून चित्रपटाचे निर्माता अतुल रामचंद्र तरडे, आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे आहेत. सहनिर्माता म्हणून नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे यांनी काम पाहिले असून संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवाद आणि गीतलेखन केले आहे तर चित्रपटाचे छायाचित्रण वीर धवल पाटील यांचे आहे.
‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनिल मगरे यांनी लिहिली आहे. या चित्रपटाचे निर्माता अतुल रामचंद्र तरडे, आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे हे आहेत. याशिवाय नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे यांनी सहनिर्माता म्हणून काम केलं आहे. तसेच संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवाद आणि गीतलेखन केले आहे.
News English Summary: Rang Pirticha Bawara Song, Fandry Fame Jabya alias Somnath Avaghade’s new romantic song has been released. The lyrics of this song are ‘Rang Preeticha Bavra’. This song is from the movie ‘Free Hit Danka’ directed by Sunil Magare. The film is set to release on April 16. In the song ‘Rang Preeticha Bavra’, Apoorva S. And Somnath Avaghade in the lead role. In it, the two are seen in a romantic estimate. The song is composed by Baban Adagale and Ashok Kamble. Also Sanjay Navgire has composed this song.
News English Title: Rang Pirticha Bawara Song Fandry Fame Jabya alias Somnath Avaghade new romantic song news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News