3 January 2025 5:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Car Buying Tips | नवीन वर्षात घरासमोर उभी करा नवीकोरी कार, अशा पद्धतीने डील केल्यास मिळेल जास्तीत जास्त फायदा SIP Mutual Fund | गुंतवणूकदारांसाठी जानेवारी धमाका, एकूण 4 इक्विटी योजना होणार लॉन्च, जाणून घ्या तारीख NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी BUY रेटिंग, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519
x

RRR Viral Video | जपानमध्ये रिलीज झाला 'RRR', 'नाटू-नाटू' गाण्याची क्रेझ जपानी तरुणाईत सुद्धा, भन्नाट डान्सचा व्हिडिओ व्हायरल

RRR Song Video Viral

RRR Song Video Viral | तमिळ चित्रपटांमधील या वर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट आरआरआरची आता जपानमध्ये क्रेझ सुरु झाली आहे दरम्यान, हा चित्रपट जपान मध्ये प्रदर्शित झाला आहे. एसएस राजामौली यांचा आरआरआर भारतामध्ये आणि जगभरामध्ये प्रचंड गाजला व या चित्रपटाने चांगली कमाई देखील केली आहे. अमेरिकेनंतर आता या तमिळी चित्रपाटची आरआरआरची क्रेझ जपानला जाऊन धडकली आहे. हा चित्रपट 21 ऑक्टोबर रोजी जपानमध्ये प्रदर्शित झाला असून तिथे राजामौली, JR NTR, आणि राम चरण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जपानला पोहोचले आहेत. जपानमध्येही या चित्रपटाचे ‘नाटू-नाटू’ हे हिट गाणे पहिल्या दिवसापासूनच हिट ठरत आहे. या गाण्यावर जपानी चाहते भरभरून प्रेम करत आहेत.

व्हिडीओ झाला व्हायरल
लोकप्रिय जपानी YouTuber Mayo ने नुकताच एका नवीन व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये गाण्याच्या प्रसिद्ध झालेल्या डान्स स्टेप्स पुन्हा दिसून येत आहेत. युट्युबरने राजामौली, राम चरण आणि जूनियर एनटीआरची मुलाखत देखील घेतली आहे, तर नंतर त्याने ‘नाटू नातू’वर स्वतःचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.

RRR चित्रपट जपानमध्ये झाला रिलीज
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले की, “जपानमध्ये #RRR रिलीजसाठी रामचरण, ज्युनियर एनटीआर आणि राजा मौली यांच्या मुलाखतीनंतर, आम्ही खूप उत्साहित झालो आहे आणि घरी परतताना आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. “व्हिडिओमध्ये मायो तिच्या मैत्रिणी काकेतकूसोबत RRR च्या प्रसिद्ध डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. या व्हिडिओवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत आणि चित्रपट जपानी लोकांना चांगलाच आवडत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: RRR Naatu Naatu Song Japanese dance video trending on social media checks details 25 October 2022.

हॅशटॅग्स

RRR Song Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x