16 April 2025 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER
x

Salman Khan Video | बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान हातात ग्लास घेऊन पार्टीत पोहोचला, युझर्सच्या पार्टीवरून भन्नाट प्रतिक्रिया

Salman Khan Video

Salman Khan Video | बॉलिवूडचा भाईजान चाहत्यांचे मनोरंजन करायला विसरत नाही. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की, आम्ही असं का म्हणतं आहे. त्याच कारण असं की, सलमान एका पार्टीला पोहोचला! तुम्ही म्हणालं यामध्ये काय नवलं ? तो सेलिब्रिटी आहे आणि नेहमीच पार्टी करतो पण सलमान पार्टीला रिकाम्या हातानी नाही तर भरलेला ग्लास घेऊन पार्टीला पोहोचला आहे.

चित्रपटाच्या शुटिंगमधून वेळ काढून भाईजान, गणेश चतुर्थीला मुंबईच्या घरी आला होता. प्रत्येक वर्षी सलमान आणि त्याचे कुटुंबिय गणेश उत्सव थाटामाटात साजरी करतात. दरम्यान, सलमान त्याचा मित्र मुराद खेतानीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आला होता. बॉलिवूडची पार्टी म्हटलं की, पापाराझी तर तिथे आधीच उपस्थित असणार, अश्यावेळी सर्वांचे लक्ष वेधत सलमान गाडीमधून खाली उतरला, यादरम्यान त्याच्या हातामध्ये भरलेला ग्लास होता. तो ग्लास पॅन्टच्याखिशामध्ये ठेवत पुढे निघून जातो.

भाईजानचा व्हिडीओ तुफान व्हायरल :
सलमानचा हा व्हिडीओ सोशम मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, सलमानचाहा कोणता स्वॅग आहे आणि नेमकी कोणती स्टाईल आहे. यावेळी ही सलमान चाहत्यांचे मनोरंजन करायला विसरला नाही.

व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट :
सलमानच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट यायला सुरुवात झाली आहे. चाहत्यांना या व्हिडीओ बाबत अनेक प्रश्न पडले आहेत. एका चाहत्यांने म्हटले की, त्या ग्लासमध्ये नेमक काय आहे? तर दुसऱ्याने कमेंट केली की, ही तर भाईची नवी स्टाईल आहे. तिसऱ्याने व्हिडीओवर कमेंट केली आहे की, भाईजान मेगास्टार आहे.तो जे काही करतो ते स्टाईल बनते.

भाईजानचा आगामी चित्रपट :
सलमान खान कतरिना कैफ सोबत त्यांचा आगामी चित्रपट ‘टायगर 3’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय सलमान ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामध्ये झळकणार आहे. दरम्यान, सलमान चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’ आणि शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटामध्ये कॅमिओ करताना दिसून येणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Salman Khan video reached to party with glass viral Checks details 5 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Salman Khan Video(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या