15 January 2025 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

तांडव'ने भावना दुखावलेल्यांना मानसोपचाराची आवश्यकता | एवढी भिकार सीरिज बनवून वेळ वाया...

Senior journalist Dr Vijay Chormare, Hindu Emotions hurt, Tandav web series

मुंबई, २१ जानेवारी: तांडव वेबसिरीज प्रकरणी भाजपसह अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. या वेबसिरीजमध्ये हिंदूंचा देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपने याविरोधात थेट आंदोलन छेडल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये सर्वाधिक पुढे होते ते भाजपचे आमदार राम कदम हे सर्वानी पाहिलं आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांनीही तांडव वेब सीरिजविरोधात एफआयआर दाखल केला. आयपीसीचा कलम 153 (A) 295((A) 505 IPC अंतर्गत निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

निर्मात्याच्या माफीनामा:
यावर ही वेब सीरीज पूर्णपणे फिक्शन आहे. या सीरीजमधील घटनेचा कोणत्याही जिवीत व्यक्ती वा एखाद्या घटनेशी संबंध नाही. असलास तर तो योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्ती, जाती, समुदाय आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची विना अट माफी मागत आहोत, असं जफर यांनी म्हटलं होतं.

मात्र हीच वेब सिरीज प्रत्यक्ष पाहणाऱ्या लोकांनी यावर उलट प्रतिक्रिया देत, यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काय होतं असा प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं. तसेच अनेकांनी तर ही वेबसिरीज पाहून आमचा वेळ वाया गेल्याच म्हटलं आहे. त्यामुळे नाहक वाद निर्माण चर्चा समाज माध्यमांवर देखील सुरु झाल्या आहेत. त्यालाच नुसरून वरिष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनी एक बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “‘तांडव’मुळं भावना दुखावल्या म्हणताहेत त्यांना मानसोपचाराची आवश्यकता आहे. बाकी एवढी भिकार सीरिज बनवून वेळ वाया घालवल्याबद्दल दिग्दर्शकाला चार दिवस आत टाकणार असतील तर सहर्ष पाठिंबा !!

 

News English Summary: People who actually watched the Tandav web series reacted in the opposite way, raising the question of what it was like to object. Also, many have said that watching this web series is a waste of our time. As a result, unwarranted debates have started on social media. According to him, senior journalist Dr. Vijay Chormare has given a verbal response. In it, he tweeted, “Saying that ‘Tandav’ has hurt his feelings, he says he needs psychotherapy. If the director is going to waste time by making so many begging series, then support him happily !!

News English Title: Senior journalist Dr Vijay Chormare criticised peoples who said our emotions hurt because of Tandav web series news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x