16 April 2025 6:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
x

ShehNaaz Gill Video | बिग बॉस 'SidNaaz' जोडीला चाहत्यांची आजही पसंती, शेवटच्या व्हिडीओने चाहते भावूक

ShehNaaz Gill Video

ShehNaaz Gill Video | बॉलिवूडचा रिअॅलिटी शो बिग बॉस 2006 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. बिग बॉस सीझन 13 चा वीनर सिध्दार्थ शुक्लाचे 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वीनर झाल्यानंतर प्रसिद्धी झोतामध्ये आलेल्या सिध्दार्थच्या अचानक जाण्याने बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती. आजही सिध्दार्थ शुक्लाचे हॅशटॅग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड करतात. शो दरम्यान आपण सर्वांनी शहनाज आणि सिध्दार्थ यांची लव्ह स्टोरी तर पाहिलीच,  प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडल्याने चाहत्यांनी या जोडीला सिदनाज असे नावही दिले होते.

सिदनाजचा शेवटचा व्हिडीओ
सिध्दार्थ त्याच्या ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’ वेब स्टोरीच्या प्रमोशन साठी शहनाज सोबत ‘डान्स दीवाने सीझन 3’ शो मध्ये आला होता. यावेळी जज, स्पर्धक, शहनाज आणि सिध्दार्थ यांनी प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले होते. शो दरम्यान सिदनाजच्या डान्सचा व्हिडीओ शहनाजने तिच्या पर्सनल हॅडेलवरून शेअर केला होता त्यामध्ये कॅप्शन लिहीले होते, ‘क्यून ना सब दिवानो के साथ थोडी मैं भी दीवानी हो जाऊ’. यावेळीचा शहनाज आणि सिध्दार्थचा डान्स व्हिडीओ आजही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

‘बिग बॉस 13’ एकत्र दिसले सिदनाज
शो दरम्यान, सिदनाज प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करायचे, सिदनाजचे नाते एवढे पारदर्शक होते की ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत का असा प्रश्न नेहमीच चाहत्यांना पडायचा, पण दोघेही चांगले मित्र आहेत असं सिदनाज यांनी सांगितले आहे. शो नंतर दोघांनी म्युझिक व्हिडीओ देखील बनवला, ज्याला चाजत्यांनी भरभरून प्रेम दिले.

व्हिडीओ बघून चाहत्यांना आली सिदनाजची आठवण :
बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये आपल्याला सिदनाजची केमेस्टी पहायला मिळाली होती. त्यानंतरही आपण दोघांची केमेस्टी ऑनस्क्रीन तर ऑफस्क्रीन पाहिली ज्याला चाहत्यांची पसंती होती. 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि त्यानंतर बरेच दिवस शहनाज पब्लिक आणि सोशल मीडियापासून लांब होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: ShehNaaz Gill Sidharth Shukla Last Video Viral On Social Media Checks details 2 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Big Boss(4)Sidharth Shukla(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या