शास्त्रीय गायक राहुल देशपांडे लवकरच मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार
मुंबई : प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि संगीतकार राहुल देशपांडे लवकरच एका मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘अमलताश’ या नव्या मराठी चित्रपटात राहुल देशपांडे मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. आगामी ‘मामी’ या चित्रपट महोत्सवाला ‘अमलताश’ या चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे राहुल देशपांडे यांनी यापूर्वी बालगंधर्व, पुष्पक विमान या चित्रपटांसाठी सुद्धा काम केले आहे.
त्याने ट्विट करत म्हटलं आहे की, माझा आगामी पहिला चित्रपट अमलताश’ची मला खूप उत्सुकता आहे. या चित्रपटामध्ये माझ्या स्वरांसोबतच मी सुद्धा झळकणार आहे, तेही मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे’, असे म्हणत याप्रकारची अधिकृत माहिती त्यांनी सोशल मिडियावर दिली.
काय आहे राहुल देशपांडे यांचे ते ट्विट;
My first film.. super excited #Amaltash #JioMAMIwithStar #MarathiTalkies2018 #MumbaiFilmFestival pic.twitter.com/iQWgzaXbxr
— Rahul Deshpande (@deshpanderahul) October 24, 2018
Guys, I am soooo excited. Here’s my first film Amaltash. A film that alongwith my heart has my voice and my face as the protagonist of a beautiful story. In the official selection at the Mumbai Film Festival. Do come. pic.twitter.com/g8Q7dbumMk
— Rahul Deshpande (@deshpanderahul) October 17, 2018
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today