24 December 2024 9:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल

Sreejita Wedding

Sreejita Wedding | बिग बॉसचा 16 वं सीजन गाजवणारी अभिनेत्री श्रीजीता डे हिने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. श्रीजीता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे याआधी चांगलीच चर्चेत होती. दरम्यान आता लग्नसराईचे फोटोज सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर करत तिने अनेकांना सुखद बातमी दिली आहे.

अभिनेत्री श्रीजीता डे ही दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकत असल्याचं समजून येत आहे. तिच्या पतीचं नाव ब्लोम पेप असं असून दोघांनीही डेस्टिनेशन फोटोग्राफ काढून चाहत्यांबरोबर आपल्या आठवणीतले क्षण शेअर केले आहेत. अभिनेत्री श्रीजीता हिने 10 नोव्हेंबरलाच लग्नगाठ बांधली आहे परंतु तिने आता पुन्हा एकदा बंगाली पद्धतीने लग्न केलं आहे.

हळदीचे सुंदर फोटोज वायरल :
अभिनेत्री श्रीजीता आणि पती ब्लोमचे हळदी दरम्यानचे सुंदर आणि अट्रॅक्टीव्ह फोटोज सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत. त्यांच्या या फोटोजला श्रीजीताच्या फॅन्सने भरभरून प्रतिसाद दिला आहे.

श्रीजीताचा सुंदर लुक :
श्रीजीताने तिच्या हळदीमध्ये सफेद आणि पिवळ्या रंगाचा पेटल्स असलेला घागरा परिणाम केला आहे. यामध्ये पिवळ्या रंगाची आणि थोडी कलरफुल रंगाची ओढणी तिच्या अंगावर फारच सुंदर दिसत आहे. दरम्यान तिच्या नवऱ्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातलेली आहे. दोघांच्याही हळदी समारंभाचे फोटो शेअर करत श्रीजीताने असं काहीप्शन लिहिलं आहे की,’दिल से दिल तक, प्रेमाचा आणि आनंदाचा रंग’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sreejita De Blohm-Pape (@sreejita_de)

दुसऱ्या लुकची देखील वाहवाह :
अभिनेत्रीच्या लग्नादरम्यानच्या दुसऱ्या लुकची देखील चांगलीच वाहवाह होताना पाहायला मिळत आहे. यामध्ये दोघांनीही इंडो वेस्टर्न लूक केला आहे. हे फोटोज मेहंदी सोहळ्याचे असून या फोटोज कॅप्शन आकर्षक आहे. श्रीजीताने लिहिलं आहे की, ‘एक कथा आमची मुलं त्यांच्या मुलांना सांगतील.. प्रेमाची, एकोप्याची आणि जगाच्या पलीकडची’. असं सुंदर कॅप्शन श्रीजीताने लिहिलं आहे.

अभिनेत्रीच आधीच लग्न :
श्रीजीता डे आणि तिचा नवरा ब्लोम-पेप या दोघांनी 30 जून 2023 मध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न गाठ बांधली होती. लग्नाच्या काही महिन्यानंतर त्यांनी एक रिसेप्शन पार्टी देखील ठेवली होती. त्यानंतर पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने लग्न करण्यासाठी दोघेही नवरा नवरी बोहल्यावर चढले आहेत.

Latest Marathi News | Sreejita Wedding 12 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Sreejita Wedding(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x