कोरोना आपत्ती: पडद्यामागील सहकाऱ्यांना प्रशांत दामलेंकडून आर्थिक मदतीचा हात

मुंबई, १७ मार्च: कोरोनाच्या वादळात यावेळी नाट्यनिर्मात्यांचं आणि पर्यायाने संपूर्ण नाट्यसृष्टीचं झालं आहे. करोना विषाणूमुळे झालेलं हे नुकसान भरून निघणं कठीण आहे. नाटकाच्या बाबतीत काही तंत्रज्ञ किंवा बॅकस्टेजच्या कलाकारांचे कुटुंब हे प्रत्येक प्रयोगातून मिळणाऱ्या पैशांवर चालते. आता प्रयोगच बंद झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी अभिनेते व निर्माते प्रशांत दामले यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
एक जबाबदार आणि आपल्या सहकाऱ्यांची उत्तम काळजी घेणारे निर्माते प्रशांत दामले यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी सध्या कोरोना मुळे नाट्यव्यवसायावर आलेले सावट पाहता, आपल्या सर्व पडद्यामागील कलावंतांना मदतीचा हात दिलेला आहे. एकूण २३ जणांना प्रत्येकी १०,००० रुपयांची त्यांनी मदत केली आहे. अडचणीत सापडलेला हा व्यवसाय कधी सुरळीत होईल याची अजून खात्री नाही आहे. पण तोपर्यंत त्यांच्या सहकाऱ्यांना दामले यांनी ही मदत देऊ केली आहे.
प्रशांत दामले… मानला तुम्हाला!
कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नाट्यगृह बंद केली असताना, हातावर पोट असणाऱ्या आपल्या नाट्यकुटुंबातल्या २३ जणांना प्रशांत दामले यांनी प्रत्येकी १०,०००/- रुपये दिले. अशी दानत दाखवणाऱ्या एका आदर्श आणि काळजीवाहू निर्मात्याला मनापासून सलाम!
— Pushkar Shrotri (@PushkarShrotri) March 17, 2020
प्रशांत दामलेंप्रमाणेच रंगमंच कामगार संघटनेनेही आपल्या रंगमंच कामगारांना मदतीचा हात दिला आहे. सोमवारी रंगमंच कामगार संघटनेने प्रत्येक रंगमंच कलाकाराला प्रत्येकी दोन हजार रूपयांची मदत केली आहे. ह्यामुळे करोनाच्या फटक्याने त्रस्त असलेल्य़ा रंगमंच कामगारांना यामुळे थोडा का होईना सुखद दिलासा मिळाला आहे.नाटकांचे प्रयोगच ठप्प झाल्याने या नाटकांच्या प्रयोगावर पोट असणाऱ्या किमान ७०० कामगारांना नाटक बंद राहिपर्यंत हलाखीचे दिवस जगावे लागत होते. मात्र या रंगमंच कलाकारांच्या मदतीसाठी रंगमंच कामगार संघटना एक पालक म्हणून भक्कमपणे उभी राहिली.
News English Summery: At this time in the storm of Corona, the dramatists and the alternatives are all over the theater. The damage caused by the Corona virus is difficult to overcome. In the case of the play, the families of some technicians or backstage performers run the money from each experiment. Now that the experiment has stopped, the question of their livelihood has been raised. At this time, actor and producer Prashant Damle has lent a helping hand. Prashant Damle, a responsible and well-taken care of teammate, is seen. He has lent a helping hand to all of his behind-the-scenes artists, seeing the corpses currently underway with Corona. He has helped a total of 23 people for Rs 10,000 each. Not sure if this troubled business will ever prosper. But until then, Damale has offered this help to his colleagues.
News English Title: Story Corona virus crisis Prashant Damle helped backstage Artists News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल