22 January 2025 4:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

लॉकडाउन..तुम्ही संसदेत बसून मोबाइलवर पॉर्न बघा आणि आम्हाला रामायण बघायला सांगा

TV Serial actress Kavita Kaushik, Lock Down, Corona Crisis

मुंबई, २९ मार्च: कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आता घरी बसलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काल म्हणजे शनिवारी, २८ मार्चपासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर प्रचंड गाजलेल्या रामायण मालिकेचे पुनर्प्रक्षेपण सुरु झालं आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली होती.

रामायण मालिकेचा पहिला भाग सकाळी ९ वाजता आणि दुसरा भाग रात्री ९ वाजता दाखविण्यात येणार, असे त्यांनी म्हटले होते. ९० च्या दशकात रामायण ही मालिका दूरचित्रवाहिनीवर खूप गाजली होती. रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेला तेव्हा संपूर्ण देशात मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी दर रविवारी सकाळी ही मालिका प्रसारित व्हायची.

मात्र घरी बसून कंटाळलेल्या सेलिब्रेटींनी यावरून खोचक टोले लगवण्यास सुरुवात केली आहे. कारण आता एका अभिनेत्रीने रामायण पुन्हा दाखवण्यावर वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. कविता कौशिकने ट्विट केले आहे की,‘तुम्ही संसदेत बसून मोबाइलवर पॉर्न पाहता आणि आम्हाला रामायण पाहण्यास सांगता’ असे कविताने ट्विट केले होते. या ट्विटनंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले. एका युजरने तिला तू मोबाइलवर काही पाहू शकतेस. रामायण तर टीव्हीवर दाखवले जात आहे असे म्हणत तिला चांगलेच सुनावले आहे.

 

News English Summary: However, due to the lock down, celebrities who are tired of sitting at home have started digging in on it. Because now an actress has expressed controversy over the re-appearance of Ramayana. Kavita Kaushik tweeted, “You sit in Parliament watching porn on mobile and ask us to watch Ramayana”. She was trolled on social media following the tweet. With a user you can see something on her mobile. She is well heard saying that Ramayana is being shown on TV.

News English Title: Story you watch porn and told us to watch Ramayana at home says TV Serial actress Kavita Kaushik after Lock Down News Latest updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x