15 January 2025 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

Facebook Fuel for India 2020 | मार्क झुकरबर्ग भारतीय तरुणांसाठी रोल मॉडेल - मुकेश अंबानी

Facebook Fuel for India 2020, Mukesh Ambani, Jio, Facebook

नवी दिल्ली, १५ डिसेंबर: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी Facebook Fuel for India 2020 मध्ये म्हणाले, ‘भारतात अनेक कंपन्या आणि संघटना डिजीटल इनक्ल्यूजन (समावेश) च्या दिशेने जलद गतीने काम करत आहेत. भारतातल्या तरुणांची डिजीटल परिवर्तनामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना भारताचे तरुण रोल मॉडेल म्हणून बघतात.’

मुकेश अंबानी यांनी मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितलं की, ‘Jio ने डिजिटल कनेक्टिव्हिटी आणली आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटसह व्हॉट्सअ‍ॅप पेचा समावेश झाल्याने डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढली आहे. रिलायन्स रिटेल आणि जिओमार्ट भारतातील प्रत्येकाला जागतिक सेवांमध्ये भाग घेण्याची संधी देत आहे.’

डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या मोहिमेला दिलं. तसंच यावेळी त्यांनी भारताच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या परदेशी गुंतवणुकीसाठी मार्क झुकरबर्ग यांचे आभारही मानले. “सध्या देशात डिजिटल क्रांतीच्या शक्यतांवर व्यापक प्रमाणात चर्चा होत आहेत. संकटाच्या काळातच नव्या शक्यतांच्या रस्ता आपल्याला दिसतो. देशात करोनाच्या संकटामुळे नव्या शक्यतांचा मार्ग उघडला आहे,” असंही अंबानी म्हणाले.

 

News English Summary: Mukesh Ambani, CMD, Reliance Industries, said in Facebook Fuel for India 2020, “Many companies and organizations in India are working towards digital inclusion. India’s youth have a key role to play in digital transformation. Facebook CEO Mark Zuckerberg is seen as India’s young role model.

News English Title: Facebook Fuel for India 2020 Mukesh Ambani role of Reliance Industries in Digital India news updates.

हॅशटॅग्स

#facebook(30)#Mukesh Ambani(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x