फेसबुक अमेरिकेत संकटात | ..तर Instagram आणि Whatsapp विकण्याची वेळ येईल

वॉशिंग्टन, १० डिसेंबर: अमेरिकन सरकारने आणि अमेरिकेतील तब्बल 48 राज्यांनी फेसबुकविरोधात समांतर खटले दाखल केले आहेत. या आरोपामध्ये सोशल मीडिया कंपनीने बाजारात मोनोपॉली निर्माण करून छोट्या स्पर्धकांना संपविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर फेडरल ट्रेड कमिशन (एफटीसी) आणि 48 राज्यांतील ऍटर्नी जनरलने फेसबुकवर कायदेशीर खटला दाखल केला आणि त्यानंतर फेसबुकच्या समभागात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
न्यूयॉर्कच्या अटर्नी जनरल लेटिया जेम्स यांच्या नेतृत्वाखालील द्विपक्षीय आघाडीने थेट आरोप केला आहे की फेसबुकने आपली मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी पद्धतशीर रणनीती तयार केली आहे. यात २०१२ मध्ये जवळचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या इन्स्टाग्रामचे अधिग्रहण आणि २०१४ मध्ये मोबाईल मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे अधिग्रहण आणि त्यानंतर स्पर्धक सॉफ्टवेअर विकासकांवर प्रतिस्पर्धी विरोधी अटी लादण्याचा आरोप आहे.
फेडरलच्या तक्रारीनुसार, फेसबुकच्या रणनीतीमुळे स्पर्धा उरली नाही, ग्राहकांसाठी सोशल नेटवर्किंगचे मर्यादित पर्याय शिल्लक राहिले आणि जाहिरातींना स्पर्धात्मक फायदा मिळाला नाही. फेसबुकचे उपाध्यक्ष आणि जनरल वकील जेनिफर न्यूजस्टॅड यांनी या खटल्याला विरोध दर्शवत इतिहास बदलण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
News English Summary: The U.S. government and as many as 48 states in the U.S. have filed parallel lawsuits against Facebook. The allegation alleges that the social media company is trying to eliminate small competitors by creating a monopoly in the market. The Federal Trade Commission (FTC) and attorneys general in 48 states have since filed lawsuits against Facebook, and Facebook’s shares have since plummeted.
News English Title: Facebook hit with massive antitrust lawsuit from total 46 states in United State News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल